Crime

धावत्या ट्रेनमधून उडी मारणा-या आरोपीचा नाशिकला मृत्यू

—
July 23, 2022

नाशिक : घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथून कांदीवली येथे रेल्वेने आणत असतांना त्याने धावत्या ट्रेनमधून उडी मारली. त्यात गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान नाशिकच्या....

बिस्किटाने भरलेला चोरीचा ट्रक पकडला जळगावला

—
July 23, 2022

जळगाव : सहा लाख रुपये किमतीच्या बिस्किटांनी भरलेला 14 लाख रुपयांचा ट्रक औरंगाबादच्या ट्रक चालकाने जळगाव शहरातील भंगार बाजारात परस्पर विक्री केल्याचे उघड झाले आहे.....

जळगाव शहरातील पिंप्राळ्यात आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

—
July 22, 2022

जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा उपनगरातील केदारनाथ नगर परिसरात आज सकाळी अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. नाल्यातील वाहत्या पाण्यात आढळून आलेला तरुणाचा मृतदेह कुणाचा आहे....

लाकडाच्या चोरट्या वाहतुकीवर चाळीसगाव तालुक्यात कारवाई

—
July 22, 2022

जळगाव : साग, नीम व बाभूळ अशा प्रजातीच्या लाकडाच्या चोरट्या वाहतुकीवर चाळीसगाव तालुक्यातील कोदगांव शिवारात चाळीसगाव वन विभागाने कारवाई केली आहे. आयशर (एमएच 04 डीएस....

मुकेश राजपूत हत्येप्रकरणी त्याच्या पत्नीला न्यायालयीन कोठडी

—
July 22, 2022

जळगाव : प्रेमसंबंधात अडसर ठरणा-या तरुणाची दोघा मित्रांनी हत्या केल्याचा प्रकार 9 मे रोजी उघडकीस आला होता. या घटनेत हत्या झालेल्या तरुणाच्या पत्नीची न्यायालयीन कोठडीत....

नशिराबाद टोल नाक्यावर झोल; बोगस पावत्यांंची पोलखोल

—
July 21, 2022

जळगाव : जळगाव भुसावळ दरम्यान नशिराबाद टोल नाक्यावर बोगस पावत्यांच्या माध्यमातून सुरु असलेला गैरप्रकार उघडकीस आला असून घटनास्थळावर पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. पोलिस अधिक्षक....

चाळीसगाव तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, एकास अटक

—
July 21, 2022

जळगाव : चाळीसगाव तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय व्यवसायाची कोणतीही पदवी नसतांना भोळ्याभाबड्या रुग्णांच्या जीवीताशी खेळण्याचा प्रकार चाळीसगाव तालुक्यात सर्रास सुरु....

जळगाव शहरात खूनाची घटना

—
July 20, 2022

जळगाव : जळगाव शहरातील शाहू नगर परिसरातील रेल्वे लाईननजीक तरुणाची तिक्ष्ण हत्याराने हत्या झाल्याची घटना आज 20 जुलै रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेची माहिती....

मंत्रीपदाचे आमिष, आमदारांना मागितले 100 कोटी;– सापळा रचून चौघांच्या अटकेची कारवाई झाली मोठी

—
July 20, 2022

मुंबई : सध्या वेगाने सुरु असलेल्या राजकीय घडामोडीच्या लाटेवर स्वार होत दोघा आमदारांना मंत्रीपदाचे आमिष दाखवत त्यांना 100 कोटीची खंडणी मागणा-या चौघांना अटक करण्यात आली....

फरार आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

—
July 19, 2022

जळगाव : पोलिसांना हव्या असलेल्या फरार आरोपींची शोध मोहीम सध्या सुरु आहे. या मोहिमे अंतर्गत एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक करण्यात....

Previous Next