Crime
दगडी खलबत्त्याने ठेचून औरंगाबादेत विवाहितेची हत्या
औरंगाबाद : पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून किचनमधील दगडी खलबत्याने ठेचून पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी सातारा पोलिस स्टेशनला संशयीत पतीविरुद्ध....
विवाहितेच्या सिनीयर प्रियकराची ज्युनिअरने केली हत्या
अमरावती : अमरावती येथील एका विवाहितेचे दोघा तरुणांसोबत प्रेमप्रकरण सुरु होते. नवसारी परिसरातील तरुणाचे त्या विवाहितेसोबत अनेक महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरु होते. काही महिन्यांपुर्वी चांदूर बाजार....
भंगाळे गोल्डच्या कारागिराने केली चौदा लाखांची फसवणूक
जळगाव : जळगाव शहरातील राजकमल टॉकीज नजीक असलेल्या भंगाळे गोल्ड या सुवर्ण पेढीसाठी दागिने तयार करुन देणा-या कारागिराने 14 लाख 11 हजार 649 रुपयात फसवणूक....
मोबाईल तपासल्याने पतीने केली पत्नीची हत्या
बीड : आपल्या गैरहजेरीत पत्नीने मोबाईल तपासल्याचा राग आल्याने पतीने तिची हत्या केल्याची घटना बीड नजीक रंजेगाव येथे उघडकीस आली आहे. रविवारी पहाटे घडलेल्या या....
मोबाईल चोरट्यास मुद्देमालासह अटक
जळगाव : मोबाईलवर बोलत रस्त्याने चालणा-या मोबाईलधारकाच्या हातातून तो हिसकावून पलायन करणा-या चोरट्यास जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने शोध घेत काही तासातच अटक केली. हातातून गेलेला मोबाईल....
प्राणघातक हल्ल्यातील दोघा फरार संशयितांना अटक
जळगाव : बहिणीचे नाव का घेतले अशी विचारणा केल्यानंतर तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील दोघा फरार संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने....
पोलिस कर्मचारी शिकारेसह चौघांना पोलिस कोठडी
दक्षिण सोलापूर : विजापूर महामार्गावर असलेल्या नांदणी टोल नाक्यावर तैनात कर्मचा-यांनी टोल मागितल्याचा राग आल्याने मी पोलिस आहे, माझी गाडी सोडा अशी दमदाटी करत मारहाण....
पिस्टल विक्रेता पळाला पोलिसाला बुक्का मारुन
जळगाव : तेरेमे दम है तो मेरेको पकडके दिखा असे सांगून पोलिसाच्या छातीत बुक्का मारुन पिस्टल विक्रेता पळून जाण्याची घटना 4 जुन रोजी सायंकाळी पावणे....
कारवाईविना वाळूचे वाहन सोडले? – तलाठ्यास कारणे दाखवा नोटीस
जळगाव : वाळू वाहतुक करणा-या वाहनाची पडताळणी न करता तसेच त्यावर कुठलीही कारवाई न करता चिरीमिरी करुन ते सोडून दिल्याच्या आरोपाखाली एरंडोल तालुक्यातील वैजनाथ टाकरखेडा....
तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली चौघांविरुद्ध गुन्हा
सातारा (नागठाणे) संजय कांबळे याजकडून : पत्नी सोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयातून एकास मारहाण करुन आत्महत्तेस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली बोरगाव येथील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात....











