Crime
प्राणघातक हल्ल्यातील दुसरा आरोपी अटक
जळगाव : जुना वाद मिटवण्याचा बहाण्याने बोलावून प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप असणा-या दुस-या संशयीत आरोपीस अटक करण्यात आली आहे. मयुर जमनादास बागडे रा. जाखनी नगर....
एसीबीच्या सापळ्यात बिघडले सहीचे रुपये चार हजार
जळगाव : रोजगार हमी योजनेच्या मानधन धनादेशावर सही करण्यासाठी तडजोडीअंती चार हजार रुपये मागणा-या ग्रामसेवक आणि खासगी इसमाच्या रुपातील महिला सरपंच पतीचे काम एसीबीच्या सापळ्यात....
विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणा-या क्लास संचालकास अटक
अकोला : अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप असलेल्या चौधरी कोचींग क्लासचा संचालक वसीम चौधरी याच्याविरुद्ध सिव्हील लाइन्स पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....
बहिणीच्या सासरी जावून भावाने केला गोळीबार
उस्मानाबाद : बहिणीस सासरच्या मंडळींकडून त्रास होत असल्यामुळे संतापाच्या भरात भावाने तिच्या सासरी जावून वाद घालत गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने तुळजापुर....
पत्नी नांदायला येत नसल्याच्या संतापात सासूची हत्या
नाशिक : पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणातून संताप अनावर झालेल्या जावयाच्या हातून सासूची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भांडण सोडवण्यास आलेल्या पत्नी व मुलीवर....
हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक
जळगाव : जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल खूनासह आर्म अॅक्टच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस एलसीबी पथकाने अटक केली आहे. आकाश उर्फ अकी रविंद्र मराठे रा. तुकारामवाडी जळगाव....
महिला ‘एपीआय’चा गळा दाबून पोलिस स्टेशनमधे मारहाण
अमरावती : एका तरुणाला मारहाण करत त्याच्याकडे असलेली रक्कम लुटल्याच्या चौकशी व तपासकामी राजापेठ पोलिसांनी एका व्यक्तीला व महिलेला पोलिस स्टेशनला बोलावले होते. चौकशीअंती अटकेची....
प्रेमसंबंधात मुकेश अडसर असल्याची झाली खात्री!– इमारतीवरुन फेकून लावली त्याच्या जीवनाला कात्री
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): निखील राजेश सोनवणे, अमर शांताराम बारोट, पराग उर्फ बबलु रविंद्र आरखे आणि मुकेश रमेश राजपूत असे चौघे बालपणापासूनचे मित्र होते.....
तुळजापूर मंदीरात अधिकृत आणि अनधिकृत पुजा-यांवर कारवाई
तुळजापूर : तुळजापूर मंदीरातील पुजा-यांवर कारवाईच्या घटना वेळोवेळी समोर येत आहेत. अशा घटनांमुळे तुळजापूर मंदीरातील गैरव्यवहार देखील समोर येत असतात. अशाच एका नव्याने उघड झालेल्या....
प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या
मालेगाव : विवाहाच्या आधीपासून सुरु असलेल्या प्रेमसंबंधात पतीचा अडथळा दूर करण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले आहे. मालेगाव तालुक्यातील टाकळी....













