Crime
दोन हजाराच्या लाच सापळ्यात नाशिकला पोलिस ताब्यात
नाशिक : चेक बाउन्स प्रकरणातील पकड वॉरंटमध्ये अटक टाळून जामीनासाठी मदत करण्याचे सांगत तक्रारदाराकडून दोन हजाराची लाच स्विकारणा-या पोलिस कर्मचा-याला एसीबीने ताब्यात घेतले आहे. कारभारी....
बुलडाणाच्या माजी आमदारास दिल्ली पोलिसांनी केले स्थानबद्ध
बुलडाणा : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावली. त्यामुळे समर्थक काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्ली येथे निदर्शने केली.....
भर पावसात लागलेल्या आगीवर नियंत्रण
जळगाव : आज दुपारी एसटी वर्कशॉपच्या मागील परिसरात भंगार व अडगळीच्या वस्तूंना अचानक आग लागली. पाऊस सुरु असतांना देखील आगीचा प्रकोप लवकर कमी होण्याची चिन्हे....
गावठी कट्टा बाळगणा-यास अटक
जळगाव : गावठी कट्टा बाळगणा-या तरुणास जळगाव शहरातील शनीपेठ भागातील आंबेडकर नगर परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. सागर सुरेश सपकाळे असे....
आशाबाईच्या मनावर भिकनने चढवला होता साज!– भुषणच्या हत्येचे उलगडले राज आणि उतरला माज!!
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : आशाबाई आणि भुषण तळेले हे दाम्पत्य मध्य प्रदेशातील नेपानगर नजीक भातखेडा या दुर्गम भागात रहात होते. नेपानगर परिसरात रोजगाराच्या....
पिडीत पत्नीची व्हिडिओच्या माध्यमातून मदतीची याचना
नाशिक : पतीचे विवाहबाह्य संबंध लक्षात आल्याने जाब विचारणा-या पत्नीवर अनैसर्गीक अनैसर्गिक अत्याचारासह तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी संशयित पतीविरुद्ध मुंबईनाका पोलिस स्टेशनला गुन्हा....
लग्नासाठी तगादा लावणा-या मेहुणीची इगतपुरीनजीक हत्या
नाशिक : बहिणीच्या पतीसोबत लग्नाचा तगादा लावणा-या मेहुणीची हत्या झाल्याचे 11 जून रोजी उघड झाल्यानंतर घोटी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मी संजय....
निंब, बाभळीच्या अवैध वाहतुकीला चाळीसगावात अटकाव
जळगाव : चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेने अवैध लाकुड वाहतुक रोखण्यात यश आले आहे. या कारवाईत पकडण्यात आलेल्या चौघा वाहनांसह चालकांना वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले....
पार्टीशनच्या फटीतून दोघांच्या प्रणयाचे चित्रीकरण– खंडणीच्या सापळ्यात कबुलीनामा देत आले शरण
अमरावती : नोकरीनिमीत्त दररोज होत असलेल्या प्रवासादरम्यान लिपीकाची एका महिलेसोबत ओळख झाली. दोघांचे ओळखीचे रुपांतर लवकरच प्रेमात आणि शरीरसंबंधात होण्यास वेळ लागला नाही. दरम्यान नोकरी....
चार घरफोड्यांसह दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न
जळगाव : जळगाव तालुक्यातील शिरसोली या गावी चार घराचे कडीकोंडे तोडून घरफोडी तर दोन घरांचे कडीकोंडे तोडून चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी....













