Crime
देशी विदेशी मद्यसाठ्यासह दोघा चोरट्यांना अटक
जळगाव : गाडेगाव नेरी येथील शशीप्रभा हॉटेलमधे झालेल्या देशी विदेशी मद्याच्या चोरीप्रकरणी दोघांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सदर कारवाई....
वरली मटका अड्ड्यावर जळगावात छापा कारवाई
जळगाव : जळगाव शहरातील मेहरुण अशोक किराणा परिसरात सुरु असलेल्या वरली मटका अड्ड्यावर एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या छापा कारवाईत दहा ते बारा जणांना....
मुलीच्या छेडखानीवरुन हिंगोलीत तरुणाची निर्घृण हत्या
हिंगोली : हिंगोली शहरातील तलाब कट्टा परिसरात मुलीच्या छेडखानीचा बदला घेण्यासाठी तरुणावर गुप्ती व खंजिराने हल्ला करत निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शुभम....
दैनिकाच्या संपादकावर वर्धा येथे प्राणघातक हल्ला
वर्धा : वर्धा येथील एका दैनिकाचे संपादक रवींद्र कोटंबकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यासह त्यांच्या वाहनवरील चालक देखील जखमी झाला....
लाथाबुक्क्यांनी मारहाण झालेल्या गर्भवतीची आत्महत्या
औरंगाबाद : पती, सासू, दिर व नणंदेकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण झालेल्या पाच महिन्याच्या गर्भवतीने आत्महत्या केल्याप्रकरणी क्रांती चौक पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचल....
पोलिसावर हल्ला करणा-या टोळक्याविरुद्ध गुन्हा
नाशिक (हरिभाऊ बळी – दौंड प्रतिनिधी) : रस्त्यात सुरु असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसासह त्याच्या साथीदारांवर टोळक्याने हल्ला केला होता. या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिस कर्मचारी....
प्रेयसीच्या मुलीवर अत्याचार करणा-या प्रियकरास अटक
नाशिक : प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर अनैसर्गीक अत्याचार करणा-या प्रियकरास मुंबई नाका पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. शिवाजी साळवे (मुळ रा.परभणी) असे सध्या पोलिस कोठडीत असलेल्या....
चाळीसगावला पकडला लाखोचा गांजा
जळगाव : चाळीसगाव ग्रामीण आणि शहर वाहतुक शाखा यांच्या संयुक्त नाकाबंदी व मोटार वाहन कारवाई दरम्यान लाखो रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. 8 लाख....
सुनेचा छळ व्हिडिओतून झाला उघड
धुळे : सेवानिवृत्त प्राचार्याकडून सुनेवर सातत्याने होणारा अत्याचार व्हिडीओच्या माध्यमातून उघड झाला आहे. देवपूर पोलिस स्टेशनला सास-यासह पती व सासू अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात....
बंदिवानांच्या रकमेचा अपहार – लिपिकाविरुद्ध गुन्हा
धुळे : धुळे जिल्हा कारागृहातील बंदिवानांच्या खात्यात असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम परस्पर लांबवणा-या लिपिकाविरुद्ध शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन वारुळे असे....











