Crime
शेतक-याची कपाशी चोरणा-या दोघांना अटक
जळगाव : सत्तर हजार रुपये किमतीच्या कपाशीची चोरी करणा-या दोघा चोरट्यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. नशिरोद्दीन युसूफ तडवी (29) आणि आशिक....
धुळे शहरात आढळला पोलिस कर्मचा-याचा मृतदेह
धुळे : धुळे शहरातील मनोहर टॉकीज परिसरातील एका व्यापारी संकुलानजीक पोलिस कर्मचा-याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. गोविंद दगा पारधी असे मयत स्थितीत आढळून....
यंत्रमाग कारखानदाराचे अपहरण करत लुट
मालेगाव : शस्त्राचा धाक दाखवत यंत्रमाग कारखानदाराकडून 28 हजार रुपयांची लुट केल्याप्रकरणी आयेशानगर पोलिस स्टेशनला दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री घडलेल्या....
साकरी येथे आढळला शेतक-याचा मृतदेह
जळगाव : भुसावळ तालुक्यातील साकरी येथील रहिवासी ज्ञानदेव वनराज बोरोले (52) यांचा मृतदेह मंगळवारी शेतात आढळून आला. याप्रकरणी तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात....
पोलिस अधिका-याच्या घरातून सव्वा लाखाचे दागिने लंपास
अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील सारडानगरी परिसरातील रहिवासी स.पो.नि. रविंद्र शिंदे यांच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स.पो.नि. रविंद्र शिंदे हे अप्पर पोलिस अधिक्षक....
सोलापूरचे स.पो.नि.दिनेश कुलकर्णी कोठडीत
सोलापूर : लाचेची मागणी केल्याप्रकरणी सोलापूर येथील स.पो.नि. दिनेश कुलकर्णी एसीबीच्या सापळ्यात मंगळवारी अडकले. सध्या ते अटकेत आहेत. एका गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एक लाख....
लॉकअपमधील अस्वच्छतेने कोट्याधिश व्यापा-याचा संताप
यवतमाळ : हैद्राबाद येथील करोडपती व्यापा-याला एका प्रकरणात यवतमाळ येथील अवधुतवाडी पोलिस स्टेशनच्या लॉकअप मधे मुक्कामाची वेळ आली. गेल्या दोन दिवसांपासून संशयीत आरोपीच्या रुपात हा....
तीन अट्टल चोरटे जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : रात्र गस्तीदरम्यान तिघा तरुणांना जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने बहिणाबाई उद्यान परिसरातून ताब्यात घेतले असता ते अट्टल चोरटे असल्याचे उघड झाले आहे. त्यांनी स्टेडियम कॉम्प्लेक्स....
बालकाचे मोटारसायकल चोरीचे प्रताप उघडकीस
जळगाव : नाकाबंदीदरम्यान अल्पवयीन बालकास त्याच्या ताब्यातील मोटारसायकलसह अडवून चौकशी केली असता तो मोटार सायकल चोरटा असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या ताब्यातील मोटार सायकल चोरीची....
जळगावला सिलेंडरच्या स्फोटात एक ठार
जळगाव : जळगाव शहरातील जानकीनगर भागात आज सायंकाळी सिलेंडरचा स्फोट झाला. या भिषण घटनेत एक जण जागीच ठार झाला. दुसरा गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयात....











