Crime
सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीला लाखो रुपयात ऑनलाईन गंडा
जळगाव : मोबाईलवर आलेला ओटीपी कुणालाही शेअर करु नका असे बॅंकाकडून वेळोवेळी आवाहन केले जात असते. भोळेभाबडे लोक या आवाहनाकडे दुर्लक्ष करत फसतात. मात्र अनेक....
श्रीगोंद्यात पोलिस कर्मचाऱ्याला अटक
अहमदनगर : किरकोळ गुन्ह्यात अटक न करण्याच्या बदल्यात लाचेची मागणी करणा-या पोलिस कर्मचा-यास अहमदनगर एसीबी पथकाने अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....
सहायक पोलिस निरीक्षकावर जीवघेणा हल्ला
नळदुर्ग : मोटार सायकलवर कारवाई केल्याचा राग आल्याने तिघा तरुणांनी नळदुर्ग पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले स.पो.नि.सुधीर मोटे यांच्यावर हल्ला करण्यात आला. मंगळवारी घडलेल्या या घटनेने....
नकली डिवायएसपीला औरंगाबाद येथे पब्लिक मार
औरंगाबाद : नकली डिवायएसपीच्या रुपात बारिक हेअर कट आणि हातात पोलिसाची फायबर काठी घेऊन अंगात पोलिसीपणा आणत धिंगाणा घालणा-या बाविस वर्षाच्या तरुणाला चांगलेच महागात पडले.....
आपल्यावर हल्ला झाल्यास प्रशासनासह अडकमोल जबाबदार – गुप्ता
जळगाव : जळगाव येथील सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांचे पोलिस सरंक्षण काढण्याच्या प्रमुख मागणीसाठी सुरु असलेले रिपाईचे साखळी आंदोलन मागे घेण्यात आले....
मोटार सायकल चोरटा जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : मोटार सायकल चोरट्यास जिल्हापेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने चोरीच्या मोटार सायकलसह ताब्यात घेत अटक केली आहे. जळगाव शहरातील भजे गल्ली परिसरातील हॉटेल सुयोग....
नाचतांना धक्का लागल्याने तरुणावर तिक्ष्ण हत्याराने हल्ला
जळगाव : मित्राच्या लग्नात नाचत असतांना धक्का लागल्याने उद्भवलेल्या वादातून तरुणावर तिक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दोघा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल....
विषारी दारु प्राशन केल्याने तरुणाला रक्ताच्या उलट्या
जळगाव : दारुची नियमीत खरेदी करणा-या नेहमीच्या ग्राहकाला यावेळी मोहाची दारु देतो असे सांगून दारु विकत दिली. मात्र मोहाची दारु समजून विकत घेतल्यानंतर प्राशन केलेली....
पोटावर बैलाचा पाय पडल्याने उपचारादरम्यान शेतकरी ठार
चाळीसगाव : बैलजोडीने अचानक धाव घेतल्याने बैलगाडीवरून खाली पडलेल्या शेतक-याच्या पोटावरुन बैलांचे पाय गेले. जखमी अवस्थेत उपचारादरम्यान शेतकरी ठार झाला आहे. एकनाथ परमेश्वर माळी (62)....
ट्रकच्या चाकाखाली आल्याने बालक ठार
जळगाव : जळगाव शहरापासून जवळच असलेल्या लांडोरखोरी उद्यानानजीक ट्रकच्या चाकाखाली आलेला शाळकरी विद्यार्थी जागीच ठार झाला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी संतप्त जमावाकडून ट्रकवर दगडफेक करण्यात....













