Crime

जालन्यात महिला पोलिस लाचेच्या सापळ्यात

—
March 26, 2022

जालना : देशी दारुची वाहतुक बिनबोभाट सुरु ठेवण्याच्या बदल्यात देशी दारु दुकानदाराकडून दरमहा साडेपाच हजार रुपयांची लाच मागणा-या व तेवढ्याच रकमेची लाच स्विकारणा-या महिला पोलिस....

चाकू हल्ल्यात जळगावचा तरुण ठार

—
March 26, 2022

जळगाव : जळगाव शहरातील समता नगर भागातील रहिवासी तरुणाचा चाकू हल्ल्यानंतर उपचारादरम्यान सामान्य रुग्णालयात निधन झाले आहे. सागर नरेंद्र पवार (28) असे चाकू हल्ल्यात मृत्युमुखी....

बारा वर्षापासून खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

—
March 25, 2022

जळगाव : कारागृहातून संचीत रजेवर तात्पुरत्या स्वरुपात बाहेर आल्याचा गैरफायदा घेत बारा वर्षापासून फरार झालेल्या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली....

अट्टल मोटर सायकल चोरटे अमळनेर पोलिसांच्या ताब्यात

—
March 25, 2022

जळगाव : ग्राम सरंक्षक पथकाच्या मदतीने अट्टल मोटार सायकल चोरटे अमळनेर पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. ग्राम सरंक्षक पथकाच्या रात्र गस्तीची अमळनेर पोलिस स्टेशनला चांगल्या प्रकारे....

पुतणीवर अत्याचार करणारा काका अटकेत

—
March 25, 2022

बीड :  मित्रासोबत असलेल्या प्रेमप्रकरणाची माहिती आई-वडिलांना देईन अशी धमकी देत पुतणीवर गेल्या चार वर्षापासून अत्याचार करणा-या काकाला अटक करण्यात आली आहे. बिड तालुक्यातील पिडिता....

दहा लाख रुपयात फसवणूक – बिहारच्या तिघांना अटक

—
March 25, 2022

यवतमाळ : ट्रेडींग अकाऊंट उघडण्याच्या बहाण्याने हार्डवेअर व्यापा-याची दहा लाख रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील तिघा आरोपींना अवधूतवाडी पोलिसांच्या पथकाने बिहार राज्यातून अटक केली आहे.....

बिड शहरात तिसऱ्या मजल्यावरुन ढकलून विवाहितेची हत्या

—
March 25, 2022

बीड : इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली ढकलून विवाहितेची हत्या केल्याच्या आरोपाखाली तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी बिड शहरातील शाहू नगर भागातील या....

प्रेमविवाह करणा-या विवाहितेचा सासरी छळ

—
March 24, 2022

जळगाव : आई – बापाचा विरोध पत्करुन प्रेमविवाह करणा-या विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून पती, सासु व दोघा नणंदांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.....

हरवलेले – चोरी झालेले मोबाईल मुळ मालकांना परत

—
March 24, 2022

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशन हद्दीतून चोरी झालेले अथवा गहाळ झालेले मोबाईल तपासाअंती हस्तगत करत मुळ मालकांना पोलिस अधिक्षकांच्या हस्ते परत देण्यात आले....

सबसिडी रकमेच्या बदल्यात स्विकारली लाच!— कृषी सहायकावर एसीबीच्या कारवाईची टाच

—
March 24, 2022

जळगाव : महाराष्ट्र कृषी विभागाच्या “राज्य कृषी यांत्रीकीकरण” योजनेच्या अंतर्गत सबसिडीची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा केल्याच्या बदल्यात पंधराशे रुपयांची लाच मागणा-या आणि स्विकारणा-या कृषी सहाय्यकास....

Previous Next