Crime
वाहनधारकांवर हल्ला व लुट करणारे नगर एलसीबीने केले जेरबंद
अहमदनगर : रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी टेम्पोत झोपलेल्या दोघा वाहनचालकांवर सशस्त्र हल्ला करत त्यांची लुट करणा-या तिघांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अहमदनगर....
गुन्हेगारांकडे एक हत्यार, आमच्याकडे अनेक हत्यार – डॉ. शेखर
जळगाव – गुन्हेगारांकडे एक हत्यार असते तर आमच्याकडे अनेक हत्यार असतात असे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर यांनी आज जळगाव येथे माध्यमांसोबत....
फायरिंगच्या गुन्ह्यातील अन्य तिघे आरोपी अटक
जळगाव – जळगाव शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीत आज सकाळी पुर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत दोघे जखमी झाले असून प्राणहाणी टळली. या प्रकरणी....
समाधी मंदीरातील तांब्याची छत्री चोरणारे अटक
जळगाव : शेतातील समाधी मंदीरातील दगडी शिलावर तांब्याची छत्री चोरुन नेणा-या दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासात अटक....
तृतीयपंथी वरचढ, दुचाकीस्वाराला करतात मारझोड! – खूनाच्या तपासात एलसीबीची बारा तासात घोडदौड!!
अहमदनगर : अश्लिल हातवारे करत लोकांकडून जबरीने पैसे लाटण्याचा आपला हक्कच असल्याच्या अविर्भावात तृतीयपंथी टोळ्या वागत असतात. धावत्या रेल्वेत तृतीयपंथी टोळ्या थेट प्रवाशांच्या खिशात हात....
गोळीबार प्रकरणी तिघे अटकेत
जळगाव – जळगाव शहरात आज सकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी तिघा जणांना अटकक करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपुर्वी झालेल्या खूनाच्या घटनेचा आजच्या गोळीबाराच्या घटनेशी संबंध....
जळगावात अनोळखी इसमाचा मृतदेह
जळगाव – जळगाव शहराच्या छत्रपती शिवाजी उद्यान मेहरुण बगीच्यातील विहिरीत एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर मृतदेह विहीरीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस....
जुन्या वादातून जळगावात गोळीबार
जळगाव – जुना वाद व पुर्ववैमनस्यातून जळगाव शहरातील कांचन नगर भागात आज सकाळी गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान या घटनेमुळे कांचन नगर भागात....
छु मंतर केल्याच्या संशयातून तरुणाची हत्या उघडकीस
अमरावती – तंत्र – मंत्र व हकीमचे काम करणा-या तरुणामुळेच आपल्या परिवारातील लोक आजारी असतात या संशय व गैरसमजातून झालेल्या हत्येचा उलगडा अमरावती एलसीबीने केला....
मोटार सायकल चोरीप्रकरणी एकास अटक
जळगाव – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा मोटार सायकल चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. त्यातील एक अल्पवयीन असल्याचे उघड झाले आहे. सागर विलास सपकाळे (19)....












