Crime
क्रिकेटवर ऑनलाईन जुगार खेळणारे अटकेत
गोंदीया (अनमोल पटले) : क्रिकेट या खेळावर ऑनलाईन जुगार खेळणा-या पाच जणांवर तिरोडा उप विभागीय पोलिस अधिकारी नितीन यादव यांच्या पथकाने छापा घालत कारवाई केली....
जागृती भ्रष्टाचार संघर्ष समितीचे पोलिस अधिक्षक, जिल्हाधिका-यांना निवेदन
गोंदीया (अनमोल पटले) : जागृती पतसंस्था मर्यादीत मुंडीकोटा येथील कथित गैरव्यवहाराबाबत आलेल्या तक्रारींच्या आधारे सन 2015 ते 2019 या कालावधीतील आर्थिक वर्षाच्या फेर लेखापरिक्षणाचे आदेश....
विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाची धरणगावात धाड
जळगाव : धरणगाव येथील कमल जिनिंगमध्ये नाशिक परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात धान्य साठा जप्त केल्याचे समजते. आज....
चाळीसगाव पाटणा देवी जंगलात गुराख्याची हत्या
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी जंगल परिसरात गुराख्याची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नाना उर्फ ज्ञानेश्वर संतोष पाटील (50) असे हत्या झालेल्या गुराख्याचे नाव....
विना परवाना देशी दारु विक्रेता पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : विना पास परवाना चोरट्या पद्धतीने देशी दारुच्या बाटल्या विकणा-या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने आज सायंकाळी कारवाई केली. आकाश तंवर असे ताब्यात घेण्यात आलेल्या....
गोंदिया पोलिसांना मिळाला नक्षल्यांचा स्फोटक साठा
गोंदिया (अनमोल पटले) : गोंदिया जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने नक्षलग्रस्त असलेल्या पोलीस स्टेशन केशोरी अंतर्गत येत असलेल्या भरनोली आऊटपोस्टमधील आंबेझरी ते नागणडोह मार्गावरील जंगलात नक्षल्यांनी....
शेत विक्रीच्या पैशांची चोरट्यांना लागली होती भणक! — वयोवृद्ध सहादूंना मारण्यासाठी हत्यार वापरले टणक!!
नाशिक (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : सहादू रामचंद्र खैरनार व हिरुबाई सहादू खैरनार हे वयोवृद्ध दाम्पत्य दहा एकर शेतीचे मालक होते. दहा एकर शेतीचे मालक....
अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल – नाशिकच्या तरुणाविरुद्ध गुन्हा
अमरावती : विषाची बाटली दाखवत चाकूच्या धाकावर करण्यात आलेल्या विवाहितेच्या लैंगिक शोषणाचा व्हिडीओ व्हायरल केल्याची संतापजनक घटना तळेगाव दशासर पोलिस स्टेशन हद्दीत उघडकीस आली आहे.....
लुटीत सहभाग घेणारा पोलिस कर्मचारी बडतर्फ
अकोला : लक्झरी बसमधील प्रवाशाला बसमधे जावून मारहाण करत त्याच्या ताब्यातील पन्नास लाख रुपये घेवून पोबारा केल्याची घटना अकोला नजीक रिधोरा गावाजवळ घडली होती. 30....
हत्याकांड प्रकरणी पोवार महासभेचे धरणे
गोंदीया (अनमोल पटेल) : तिरोडा तालुक्यातील चुरडी येथील बिसेन परिवारातील तिन सदस्यांची हत्या व एकाला फासावर लटकवण्यात आले होते. या हत्याकांडाच्या घटनेला तेरा दिवस लोटले....














