Crime
गोळीबार प्रकरणातील आरोपी पोलिसांना शरण
जळगाव : जळगाव मनपाचे शिवसेनेचे उप – महापौर कुलभुषण पाटील यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील एक संशयीत आरोपी रामानंद नगर पोलिसांना शरण आला आहे. 25 जून....
ठाणे येथील पत्रकार बिनु वर्गीस विरुद्ध खंडणीचा गुन्हा
ठाणे : ठाणे नगर पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल असलेला कथित पत्रकार बिनू वर्गीस याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस स्टेशनला अजून एक खंडणीचा गुन्हा बुधवारी रात्री नव्याने....
बंदूक साफ करताना मिस फायर – रेल्वे पोलिसकर्मी निलंबित
बीड : पेट्रोलिंगदरम्यान बंदूकीची साफसफाई करतांना रेल्वे पोलिस कर्मचा-याकडून मिस फायरिंग झाल्याची परळीत झाली होती. या प्रकरणी वरिष्ठ अधिका-यांच्या चौकशीअंती सदर कर्मचा-याला सेवेतून निलंबीत करण्यात....
राष्ट्रीय महिला खेळाडूला पुण्यात मारहाण
पुणे : राष्ट्रीय महिला जुडो रेसलर वैष्णवी ठुबे या खेळाडूला पुणे येथे मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी वानवडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात....
तपासाच्या नावाखाली ‘पर्यटन’- पोलिसांची चौकशी
औरंगाबाद : क्रेडिट कार्डाच्या थकीत बिलाच्या वसुलीसाठी कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करत शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात या....
गांजाच्या पोत्यासह टारझन एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : गांजा या अंमली पदार्थाचा साठा विक्री करण्याच्या उद्देशाने सोबत बाळगणा-या तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने 3 ऑगस्टच्या रात्री अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर....
मद्यपी मुलाचा बापाला रोजचा त्रास होता फार! — शिर कापून धड तलावात फेकत केले गप्पगार!!
सांगली : सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील कवलापुर येथे विलास बापू सरगर या शेतक-याचा आपल्या परिवारासह रहिवास आहे. त्यांचा मुलगा विजय हा आता तरुण झाला होता.....
मेहरुण परिसरातील घरफोडीप्रकरणी दोघांना अटक
जळगाव : जळगाव शहराच्या मेहरुण – गणेशपुरी भागातील सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात झालेल्या चोरीप्रकरणी दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. मोहनसिंग जगदीशसिंग बावरी (20), रा.शिरसोली नाका....
लाचेची रक्कम मनिषा राशिनकरांचे भक्ष! —- त्यांच्या जामिनाकडे महसुलचे लागले लक्ष!!
उस्मानाबाद (भुम) : लाचेची रक्कम घेतांना एसीबीच्या सापळ्यात अडकलेल्या महिला उप जिल्हाधिकारी मनिषा राशिनकरांना अद्याप जामिन मिळालेला नाही. काल त्यांच्यासह कोतवाल विलास जानकर यांचा जामिन....
गणवेशधारी पोलिसाचा तो व्हिडीओ झाला प्रसारीत! अमरावती पोलिस अधिक्षकांनी केले त्याला निलंबित
अमरावती : अमरावती जिल्ह्यात पाय ठेवताना दादागिरी – भाईगिरी दहा किलोमीटर लांब ठेवूनच यायच भाऊ………. अमरावतीत जो कायद्यात राहणार तोच फायद्यात राहणार, कारण कसं आहे....









