Crime
डोक्याला पिस्तुल लावत मारहाण? – पो.नि. पुराणिक यांच्यावर आरोप
पुणे : पुणे वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी पोलिस स्टेशनमधेच इंटेरिअर डेकोरेटरच्या डोक्याला पिस्तूल लावत मारहाण केल्याचा आरोप आहे. या आरोपाखाली समर्थनगर पोलिस....
भुसावळ खून प्रकरणातील फरार अटकेत
जळगाव : वाढदिवसाच्या पार्टीत वादाचे पर्यावसन खूनात झाल्याची घटना भुसावळ येथे 16 जुलैच्या मध्यरात्री झाली होती. भुसावळ शहरातील जामनेर रोडवर असलेल्या गजानन महाराज मंदीरासमोर झालेल्या....
डायनिंग सेवा दिल्याबद्दल हॉटेल त्रिमुर्तीवर कारवाई
जळगाव : दुपारी चार ते रात्री नऊ दरम्यान हॉटेलमधे आलेल्या ग्राहकांना केवळ पार्सल सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेश असतांना डायनिंग सेवा सुरु ठेवल्याप्रकरणी हॉटेल त्रिमुर्तीवर....
इश्काच्या खेळात मित्रांनीच केला विश्वासघात!—- पोलिस तपासात उलगडला बनावटी अपघात!!
धुळे : संदीप विश्वासराव बोरसे आणि राकेश मधुकर कोळी हे दोघे बालपणीचे मित्र होते. धुळे तालुक्यातील सरवड या गावी दोघे रहात होते. शालेय आणि महाविद्यालयीन....
दुकानात चोरी करणारे दोघे चोरटे गजाआड
जळगाव : जळगाव शहरात दुपारी चार वाजेनंतर लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याची संधी साधत दुकानांमधे चो-या होण्याचे प्रमाण वाढले होते. तशा अनेक तक्रारी शहर पोलिसांकडे आल्या....
उप महापौरांवर गोळीबार करणारे संशयीत अटकेत
जळगाव : जळगावचे शिवसेनेचे उप – महापौर कुलभुषण पाटील यांच्यावर काल रात्री गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत कुलभुषण पाटील बचावले आहेत. या प्रकरणी....
बातमी वाचायला तु राहणार नाही जिवंत ——— दम देणा-या हल्लेखोरांना नव्हतीच उसंत
जळगाव : जळगावचे उप – महापौर कुलभुषण पाटील यांच्यावर काल गोळीबार झाला. या गोळीबारापुर्वी हल्लेखोरांनी उप महापौर कुलभुषण पाटील यांना तु जिवंत राहणार नाही असा....
गुरुपौर्णिमेचे निमीत्त साधत फसवणूक करणारे दोघे भोंदू औरंगाबादला अटक
औरंगाबाद : गुरुपौर्णीमेचे निमित्त साधून भिक्षा मागत भविष्य सांगण्याचे नाटक करत फसवणूक करणा-या दोघा भोंदूंना औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जवाहरनगर भागातून अटक केली आहे.....
जळगावचे उपमहापौर गोळीबारातून बचावले
जळगाव : जळगावचे उप महापौर कुलभुषण पाटील यांच्या घराच्या दिशेने आज रात्री गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान गोळीबाराच्या या घटनेने जळगाव शहर व....
हर्सूल कारागृहातील अट्टल गुन्हेगारांकडे सापडले मोबाइल
औरंगाबाद : कडेकोट सुरक्षा असतांना देखील हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील दोघा कुख्यात गुन्हेगारांकडे मोबाईल आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कारागृहाच्या विशेष पथकाने केलेल्या तपासणीत अक्षय शामराव....







