Crime
लबाडाची चांगली नव्हती वर्तणूक —— शिक्षकाची झाली 24 हजारात फसवणूक
जळगाव : घर भाड्याने देण्याची जाहिरात देणा-या शिक्षकाला चोवीस हजाराचा गंडा घालणा-या ठगाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राधाकृष्ण भाटीया हे....
रा.कॉ.आमदार मोहिते पाटील यांच्या नावे बनावट फेसबुक खाते
शेलपिंपळगाव : खेडचे आमदार दिलीप मोहिते – पाटील यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. या फेसबुक खात्याच्या माध्यामातून पैशांची....
गुंगीचे औषध देत तरुणीवर नाशिकला अत्याचार
नाशिक : गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याचा व्हिडीओ प्रसारीत करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. अत्याचार करणा-या तरुणाने पिडीतेला नांदवण्यास नकार....
पाचोरा येथे महिलेची आत्महत्या
जळगाव : पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरातील रहिवासी महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून या घटनेने खळबळ माजली आहे. अर्चना रमेश....
वाढदिवसाला बोलावून केली शरीरसुखाची मागणी
नाशिक : परिचीत तरुणीला वाढदिवसानिमीत्त आयोजीत पार्टीला बोलावून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत विनयभंग केल्याप्रकरणी शहरातील चौघा जणांविरुद्ध सिन्नर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.....
लुटीची झाली उकल – फिर्यादीच निघाला चोरटा
नाशिक : सुरगाणा तालुक्यातील हतगड -कनाशी मार्गावर असलेल्या गायदर घाटात अज्ञातांनी हल्ला करत 77 हजार रुपयांची रोकड व सुमारे 7 हजाराचा मोबाईल चोरीची तक्रार देण्यात....
लाखो रुपयांची फसवणूक करणारे सायबर ठग अटकेत
जळगाव : मिनिस्ट्री ऑफ फायनान्स व आयकर विभाग भारत सरकार येथून बोलत असल्याचे सांगुन सेवानिवृत्त कर्मचा-याची 45 लाख 50 हजार 881 रुपयात ऑनलाईन फसवणूक करणा-या....
शालकाच्या रागाची सल मेहुण्याच्या मस्तकात! —- कु-हाडीचे तिन घाव बसले विशालच्या डोक्यात!!
जळगाव : अश्विनीचे वडील मुख्याध्यापक होते. मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याधापक असलेले वामन चावदस ठोसरे यांची अश्विनी एकुलती एक मुलगी होती. दोघा भावांची....
अजिंठ्यात कोसळला पुरातनकालीन मिनार
औरंगाबाद : सुमारे 292 वर्षांपूर्वी निझामाने बांधलेल्या किल्ल्यावरील मिनार दगडाची सराय येथे बुधवारी दुपारच्या सुमारास एका घरावर पडला. या वेळी घरावरील पत्र्यांसह भिंत कोसळण्याची घटना....
गावठी कट्टा बाळगणा-या आरोपीस अटक
औरंगाबाद : गावठी बनावटीचा कट्टा बाळगत गोंधळ माजवणा-या तरुणाला हर्सूल पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. रामचंद्र रमेश जायभाये (कुंभेफळ, जि.बुलडाणा) असे अटकेतील आरोपीचे नाव....







