Crime
रंग बदलून वापरात असलेली ट्रॉली चोरट्यांसह हस्तगत
जळगाव : चोरी केलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा रंग बदलून, चेसीस क्रमांक तोडून वापरात असलेली ट्रॉली दोघा चोरट्यांसह जळगाव एलासीबी पथकाने ताब्यात घेतली आहे. सागर उर्फ गोल्या....
अश्लिल फिल्म व्यवसायात कुंद्रा होता माहीर ! — पोलिस तपासात त्याचे कारनामे झाले जाहीर !!
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी 23 जुलै पर्यंत पोलिस कोठडीत राहणार आहे. राज कुंद्रा याच्यावर भा.द.वि. 420 आणि....
‘राजकारणी पोर्न पाहतात’ – राज कुंद्राचे ट्विट व्हायरल
पोर्नोग्राफी कंटेंट प्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याचे एक जुने ट्विट सध्या व्हायरल होत आहेत. या ट्विट्मधे राज कुंद्रा याने....
खंडणीच्या गुन्हातील फरार आरोपी अटकेत
जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला दाखल खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अमोल काशीनाथ राणे (रा. निवृत्ती नगर भुसावळ ) याला श्रीराम नगर परिसरातून ताब्यात घेत....
सिने अभिनेत्री हिना पांचाल सशर्त जामिनावर बाहेर
नाशिक : इगतपुरी येथील रेव्ह पार्टीत सहभाग असलेली अभिनेत्री हिना पांचाल हिची सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे. रेव्ह पार्टीत ड्रग्जचा समावेश असल्या प्रकरणी इतरांसह....
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला अटक
मुंबई : अश्लील चित्रफितींची निर्मिती करुन त्या अॅपवर अपलोड केल्याप्रकरणी मध्यरात्री प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा यास अटक करण्यात आली आहे. राज....
जेष्ठ नागरिकाची रक्कम गायब करणाऱ्या चोरट्याला पब्लिक मार
जळगाव : पेन, डायरी मागण्याच्या निमीत्ताने जेष्ठ नागरिकाच्या खिशातील साडेतीन हजार रुपये गायब करणा-या चोरट्याला वृद्धाच्या पत्नीने काठीने झोडपून काढण्याची घटना आज अमळनेर बस स्थानकात....
29 लाख रुपयांची फसवणूक – तिघे अटकेत
जळगाव : नोकरीचे प्रलोभन दाखवत तोतयेगिरी करुन फसवणूक केल्याप्रकरणी तिघांना रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. अंकित गोवर्धन भालेराव (एस.टी.डेपोमागील बौद्धवाडा मुक्ताईनगर जिल्हा जळगाव)....
तोरणमाळ खो-यात कोसळली कार – आठ मृत्युमुखी
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याच्या तोरणमाळ खोऱ्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या सिंदिदिगर घाटात प्रवासी घेऊन जात असलेल्या क्रुजर गाडीचा अपघात झाला आहे. क्रुझर वाहन दरीत कोसळून झालेल्या....
मोटार सायकल चोरटा अटकेत
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा तालुक्यातील वैजापूर मैलाने कर्जाने जिरायत पाडा परिसरातून रमेश शाहदा पावरा (जाधव) या मोटार सायकल चोरट्यास अटक केली आहे.....









