Crime
वसुलीबाबतच्या संवादाचा तपशील परमबीर सिंहांनी केला सादर
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन दुर सारण्यात आलेले नाराज अधिकारी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र दिले आहे. या पत्रात गृहमंत्र्यांकडून सध्या निलंबित स.पो.नि. सचिन....
कोरोनाची लक्षणे दिसताच शिक्षकाची आत्महत्या
धुळे : कोरोनाची लक्षणे दिसताच धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील शिक्षकाने तापी नदीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. राजेंद्र भानुदास पाटील असे नदीत उडी घेणा-या....
मनसुख हिरेन मृत्यूचा तपास देखील एनआयएकडे
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटकाच्या तपासानंतर मनसुख हिरेन मृत्युप्रकरणी तपासदेखील आता एनआयए कडे गेला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने तसे आदेश दिले....
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी पो.नि. सुनील माने यांची चौकशी
मुंबई : एटीएस कडून मनसुख हिरेन यांच्या मृत्यूची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी कांदिवली क्राईम ब्रॅंच युनिटचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांना चौकशीकामी बोलावण्यात आले आहे.....
अमरावती एलसीबीने पकडला स्फोटक पदार्थ विक्रेता
अमरावती : अमरावती ग्रामीण अंतर्गत तिवसा पोलिस स्टेशन हद्दीतील पंचवटी चौकात कुणीतरी 200 नग जिलेटीन व 200 नग डिटोनेटर अशी स्फोटके फेकून पळ काढला होता.....
जप्त प्रॅडो या कारचे मुळ मालक शिवसेना पदाधिकारी
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटक जिलेटीनने भरलेले स्कॉर्पिओ वाहन आणि त्या वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्युप्रकरणी चौकशी व तपासकामी निलंबित पोलिस....
अवजड वाहनाखाली बालकाचा मृत्यू
पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा जळगाव रस्त्यालगत प्रेम नगर परिसरात समर्थ किशोर चौधरी या तेरा वर्षाच्या बालकाचा सोळा चाकी ट्रॉलाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत....
महामार्गावरील मद्यपी महिलेचा गोंधळ
मद्यपी महिलेच्या महामार्गावरील पोलिसांना केलेल्या धक्काबुक्कीचा संपुर्ण व्हिडीओ बघा—
धुळे एसीबीच्या सापळ्यात दुय्यम निबंधकासह पंटर ताब्यात
जळगाव : वकीलाच्या पक्षकाराचे खरेदीखत रजिस्टर नोंदणी करण्याकामी दुय्यम निबंधकाच्या सांगण्यावरुन खासगी पंटरने तडजोडीअंती चारशे रुपयांपैकी तिनशे रुपयांची लाच पंच व साक्षीदारांसमक्ष घेतली. यावेळी धुळे....
अजून एक मर्सिडीज एनआयए कडून जप्त
मुंबई : स.पो.नि.सचिन वाझे प्रकरणी एनआयएने अजून एक मर्सिडीज जप्त केली आहे. सचिन वाझे यांच्या चौकशीत आतापर्यंत 5 वाहने जप्त करण्यात आली आहेत. या वाहनांची....













