Crime

फिर्यादी सुन निघाली सासूची मारेकरी

—
March 10, 2021

वाशिम : फिर्याद देणारी सुन सासूची मारेकरी असल्याचे वाशिम जिल्ह्यातील खूनाच्या घटनेत उघड झाले आहे. जमीनीच्या वादाची किनार या हत्येला आहे. सुनेने सासूचा गळा आवळून....

बांधकामाच्या सेंट्रींग प्लेट चोरणा-यास अटक

—
March 10, 2021

जळगाव : बांधकामाच्या स्लॅबची बांधणी करतांना लागणा-या लोखंडी प्लेटची चोरी करणा-यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला बांधकाम सेंट्रींग ठेकेदार वैभव....

नवापूरच्या नगरसेवकाची गुजरात राज्यात मद्य तस्करी उघड

—
March 10, 2021

नंदूरबार : गुजरात राज्यात दारुबंदी असली तरी महाराष्ट्रात दारुबंदी नाही. दारुबंदी असलेल्या गुजरात राज्यात महाराष्ट्रातून तस्करी होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. हा तस्करीचा प्रकार....

जबरी चोरीचे 18 गुन्हे एलसीबीने केले उघड

—
March 9, 2021

जळगाव : जळगाव शहर व जिल्ह्यासह धुळे, खामगाव, पुणे हडपसर, कल्याण, कराड आदी ठिकाणी सोनसाखळी जबरी चोरीचे गुन्हे करणा-या तिघा जणांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या....

डंपरच्या धडकेत दुचाकी आदळली बसवर – एक ठार

—
March 9, 2021

जळगाव : कामावर जात असलेल्या दुचाकीस्वाराला थांबवून त्याच्या मागे डबलसीट बसणे थेट मृत्यूला आमंत्रण ठरल्याची घटना आज जळगाव शहरातील महामार्गावर घडली. मागून येणा-या डंपरने पुढील....

कारसह 7 लाख 90 हजार रुपयांची लुट – एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

—
March 9, 2021

जळगाव : साखरेच्या व्यापा-याची वसुली करुन घरी परत जाणा-या कारचालकाच्या ताब्यातील कार व कारमधील 7 लाख 90 हजार रुपयांची रोकड लुटीची घटना रविवारी मध्यरात्री सव्वा....

लाचेची मागणी पोलिस नाईकास भोवली

—
March 8, 2021

जळगाव : धरणगाव पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या भा.द.वि. 420 च्या गुन्ह्याचे अनुकुल दोषारोपपत्र न्यायालयात रवाना करण्याकामी 19 हजार रुपयांच्या लाचेची मागणी पोलिस नाईकाला भोवली आहे.....

बुट विक्रेत्याची लुट करणारा जेरबंद

—
March 8, 2021

जळगाव : गावोगावी बुट विक्रीचा व्यवसाय करणा-या वृद्ध इसमाची रिक्षात लुट करण-या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील तपासकामी अटकेतील राहुल सुरेश....

मोटार सायकलचोर अटकेत

—
March 8, 2021

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अनिकेत कडूबा चौथे (21) रा. माळी गल्ली पहुर कसबे ता. जामनेर यास त्याच्या ताब्यातील मोटारसायकलसह पहुर येथून ताब्यात....

पत्नीला छळणा-या व्यसनी प्राध्यापकाचा जामीन फेटाळला

—
March 8, 2021

जळगाव : कायमस्वरुपी प्राध्यापक असल्याचे खोटे सांगून तरुणीची फसवणूक करणा-या पियुष हरिदास बावस्कर (औरंगाबाद) या तोतया प्राध्यापकाचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. पियुष....

Previous Next