Crime

जळगावसह राज्यातील चोरीचे 12 गुन्हे जालना पोलिसांच्या तपासात उघड

February 17, 2021

जालना : दिवसा घरफोडी करणा-या टोळीच्या म्होरक्यास जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. सुभाष भुजंग व त्यांच्या पथकाने जेरबंद केले आहे. 2 फेब्रुवारी रोजी जालना येथील....

लग्न समारंभात चो-या करणारी टोळी जेरबंद – नगर एलसीबीची कारवाई

February 17, 2021

अहमदनगर : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात येवून लग्नसमारंभातील रोख रक्कम व दागिने चोरणा-या टोळीचा पर्दाफास अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला आहे. आरोपींना मध्यप्रदेशातून जेरबंद करण्यात....

सातवीच्या विद्यार्थ्याने संपवली जिवनयात्रा

February 17, 2021

जळगाव : अवघ्या तेरा वर्षाच्या विद्यार्थ्याने आज दुपारी एक वाजता घरात दोरीने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवण्याची घटना जळगाव शहरात घडली. या विद्यार्थ्याने आत्महत्या का....

लाचेच्या चिखलात रुतला गुलाब

February 17, 2021

धुळे : सेवानिवृत्त होणा-या शिपायाचा सेवानिवृत्ती प्रस्ताव धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्याकामी आठ हजारापैकी तिन हजार रुपयांचा पहिला हफ्ता लाचेच्या रुपात स्विकारतांना धुळे एसीबीच्या सापळ्यात मुख्याध्यापक....

पोलिसांच्या गणवेशात दरोडे टाकणा-या दरोडेखोरांचे कोठडीतून पलायन

February 17, 2021

पुणे : सध्या जळगाव, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात चोरी आणि दरोड्याच्या घटनांनी उच्छाद मांडला आहे. जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरी व घरफोडीच्या काही घटना....

गळफास घेत तरुणाची आत्महत्या

February 16, 2021

जळगाव : घरी कुणी नसतांना घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी आठ वाजता जगवानी नगरात उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी....

चोरीची दुचाकी पळवतांना झाली स्लीप! जखमी चोरट्यास बसली पोलिसांची ग्रीप!!

February 16, 2021

जळगाव : चोरीची दुचाकी पळवून नेतांना वाटेत स्लीप झाल्याने चोरटा जबर जखमी झाला. चोरट्याचा माग काढत पोलिस पथक त्याच्या घरी गेले असता तो जखमी अवस्थेत....

क्रिकेटपटू युवराजसिंगविरुद्ध गुन्हा

February 15, 2021

नवी दिल्ली : क्रिकेटपटू युवराज सिंग विरुद्ध हरयाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रोहित शर्मा याच्यासोबत एका लाइव्ह चॅट दरम्यान युवराजसिंग याने एका समाजाबद्दल जातीवाचक....

चॉपरने हल्ला करणा-या तरुणासह साथीदार अटकेत

February 15, 2021

जळगाव : लग्नात नाचण्यावरुन झालेल्या वादात तरुणावर चॉपरने वार करणा-या तरुणासह त्याला मदत करणा-या साथीदाराला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. मध्यरात्री अडीच वाजता झालेल्या हल्ल्यात....

गुटखा किंग पुत्र तथा अभिनेता सचिन जोशी अटकेत

February 15, 2021

मुंबई : गुटखा किंग जगदीश जोशी यांचा अभिनेता असलेला पुत्र तथा उद्योजक सचिन जोशी यास इडीने अटक केली आहे. त्याच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत.....

Previous Next