Crime

खून प्रकरणातील संशयीताचे घर पेटवले – नाशिकमधील घटना

October 22, 2020

नाशिक रोड : सिन्नरफाटा येथील कुविख्यात गुन्हेगार बाबा शेख याची गेल्या महिन्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणी संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत....

धुळ्यानजीक कंटेनर – ट्रकच्या धडकेत दोघे ठार

October 22, 2020

धुळे : मुंबई आग्रा महामार्गावर नगाव शिवारातील रस्त्यालगत पंक्चर झालेला कंटेनर उभा होता. पंक्चर काढण्याचे काम सुरु असतांना आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने....

सहायक पोलिस निरिक्षकाची सर्विस रिव्हॉल्वर चोरी

October 22, 2020

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील सहायक पोलीस निरिक्षक राहुलकुमार राऊत यांच्या घरातून त्यांच्या ताब्यातील सर्व्हिस रिव्हाल्व्हर चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या चोरीच्या....

रावेर सामुहिक हत्याकांड प्रकरणी आरोपी अटकेत – डॉ. दिघावकर

October 22, 2020

जळगाव : जळगाव जिल्हयाच्या रावेर येथील (बोरखेडा) चौघा भाऊ – बहिणींच्या सामुहिक हत्याकांड प्रकरणी एका विस वर्षाच्या संशयीतास आज अटक करण्यात आल्याची माहिती विशेष पोलिस....

पन्नास हजार रुपयांची लाच फौजदारास भोवली

October 22, 2020

औरंगाबाद : गुटखा विक्री प्रकरणी तक्रारदार व्यापाऱ्याला सहआरोपी न करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेणे औरंगाबाद सिटी पोलिस स्टेशनला कार्यरत पोलिस उप निरिक्षकास महागात पडले.....

दुचाकीचोर एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

October 21, 2020

जळगाव : चोरी, विनयभंग व दारुचे जवळपास सोळा गुन्हे दाखल असलेल्या हतनुर ता. भुसावळ येथील संतोष रघुनाथ चौधरी (२७) यास एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.....

ड्रग्ज निर्मितीचा उद्योग पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आणला उघडकीस

October 21, 2020

पिंपरी : अमली पदार्थांचे उत्पादन कुठे व कशा रितीने होते याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या हाती लागली आहे. रांजणगाव येथील एका बंद फॅक्टरीत मेफेड्रोन (एमडी) ड्रग्जची....

तरुणीच्या नावाने बनवले बनावट फेसबुक खाते – पोलिसांच्या अटकेत दिसले त्याला पोलिस खाते

October 21, 2020

जळगाव : तरुणीचा मोबाईल चोरी केल्यानंतर तिच्याच नावाचे बनावट फेसबुक खाते तयार करुन तिच्या नावाने इतर तरुणींसोबत चॅट करणारा पोलिसांनी अटक करताच चाट पडला. चोपडा....

“त्या” महिलेसह मनोज वाणी व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल

October 20, 2020

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अभिषेक पाटील यांनी आज जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला अखेर “त्या” महिलेसह मनोकल्प फिश फार्मचे संचालक मनोज वाणी तसेच त्यांचे अज्ञात....

पोलीस स्टेशन आवारातून डंपर चोरी प्रकरणी गुन्हा

October 19, 2020

जळगाव : महसूल खात्याने पकडून एमआयडीसी पोलिस स्टेशन आवारात लावलेले वाळूचे डंपर गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध आज रितसर गुन्हा....

Previous Next