Crime

लाचेचे टार्गेट दहा लक्ष, स्विकारले दोन लक्ष — संस्था सचिव विनोद ठरला एसीबीचे भक्ष

—
October 17, 2024

जळगाव : दहा लाख रुपयांची लाच मागणी ठरवून दोन लाख रुपयांच्या पहिल्या हप्त्याची लाच स्विकारणारा शैक्षणिक संस्था सचिव जळगाव एसीबीच्या ताब्यात सापडला. त्याच्याविरुद्ध रामानंद नगर....

फसवणुकीची अकरा लाखाची रकम तक्रारदारास परत

—
October 15, 2024

जळगाव : शेअर मार्केटमध्ये नफ्याचे अमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 11 लाख 10 हजार रुपये हस्तगत करण्यात आले....

हल्ला एक, वैद्यकीय अभिप्राय मात्र वेगवेगळे! — सुधारीत दाखल्याने डॉक्टर कसे नामानिराळे?

—
October 13, 2024

जळगाव : डोक्यावर झालेल्या गंभीर हल्ल्याच्या गुन्ह्यातील पिडीत रुग्णास दोघा वेगवेगळ्या डॉक्टरांनी वेगवेगळे अभिप्राय दिले. नंतर सुधारीत सौम्य अभिप्राय देण्यात आला. सुधारीत सौम्य अभिप्राय देत....

जळगावला वीज कोसळल्याने निवृत्त सहाय्यक फौजदार येवले यांची वित्तहाणी

—
October 12, 2024

जळगाव : जळगाव शहरात काल 11 ऑक्टोबर च्या सायंकाळी सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरु होता. यावेळी विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट मोठ्या प्रमाणात झाला.....

विजेचा शॉक लागल्याने मयत तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन

—
October 11, 2024

जळगाव : इलेक्ट्रिक शॉक लागल्याने जखमी अवस्थेतील अनोळखी तरुणाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अनोळखी मयत तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन रामानंद....

रेकॉर्डवरील मोटरसायकल चोरट्यास अटक 

—
October 9, 2024

जळगाव : रेकॉर्डवरील मोटरसायकल चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. वैभव उर्फ विक्की हेमंत चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आणि धरणगाव....

पिस्टल फायर करणाऱ्या मुख्य आरोपीस अटक

—
October 9, 2024

जळगाव : धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील कोतवाल अमोल मालचे यांच्या घराजवळ गावठी पिस्टलने फायर करणा-या मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे.....

अनैतिक संबंधांच्या संशयातून डॉक्टरला चौघांची मारहाण

—
October 7, 2024

जळगाव : एका डॉक्टरचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय एकाला आला. त्या संशयातून त्या विवाहितेच्या पतीने इतरांच्या मदतीने डॉक्टरला मारहाण केल्याची घटना 4 ऑक्टोबरच्या....

चोरीच्या चार मोटार सायकलींसह दोघा चोरट्यांना अटक 

—
October 6, 2024

जळगाव : चोरीच्या चार मोटार सायकलींसह दोघा चोरट्यांना एलसीबी पथकाने अटक केली आहे. करण लक्ष्मण गायकवाड (रा. कल्याणेहोळ ता.धरणगाव) आणि गोपाल सुरेश भिल (रा.वराड ता.....

दगडफेकीत महिला फौजदारासह चौघे जखमी

—
October 5, 2024

जळगाव : लहान मुलांच्या वादाचे पर्यवसान दोन गटातील दगडफेकीत झाल्याची घटना पारोळा येथे गुरुवारी रात्री अकरा  वाजता घडली. या घटनेत महिला फौजदारासह चौघे जखमी झाले.....

Previous Next