Crime
गावठी कट्टयासह भुसावळला एकास अटक
जळगाव : गावठी कट्टा, जिवंत काडतुस आणि स्कॉर्पिओ वाहनासह भुसावळ शहरातून एका जणास अटक करण्यात आली आहे. सुमित मनोहर पवार असे भुसावळ येथील रेल्वे नॉर्थ....
चोरीच्या सहा मोटर सायकलींसह चोरट्यास अटक
जळगाव : चोरीच्या सहा मोटरसायकलीसह चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या शोध पथकाने अटक केली आहे. दिपक सुमाऱ्या बारेला (रा. कर्जाणा ता. चोपडा) असे अटकेतील चोरट्याचे नाव....
पाच लाखांची खंडणी घेणा-या महिलेसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ट्रॉन्सपोर्ट व्यावसायिकाकडून रोख एक लाख रुपये व चार लाख रुपयांचा धनादेश स्वीकाणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदाराला एमआयडीसी पोलिसांनी रंगेहाथ....
घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघांना मुद्देमाल व साहित्यासह अटक
जळगाव : रावेर पोलिस स्टेशन हद्दीत घरफोडी करणाऱ्या दोघांना मुद्देमाल व घरफोडीसाठी लागणाऱ्या साहित्यासह अटक करण्यात आली आहे. गोलुसिंग नसीबसिंग पटवा (रा. पाचौरी ता. खकनार....
वाळू माफिया ज्ञानेश्वर तायडे स्थानबद्ध
जळगाव : फैजपूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे अभिलेख्यावरील गुन्हेगार तथा वाळू माफीया ज्ञानेश्वर नामदेव तायडे ऊर्फ नाना कोळी (रा. कोळन्हावी ता. यावल) याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्यात....
खंडणीखोर तोतया अन्न व औषधी अधिका-यांच्या कोठडीत वाढ
जळगाव : यावल तालुक्यातील चिंचोली येथील दुकानदाराकडून पन्नास हजार रुपयांची खंडणी घेतल्यानंतर पुन्हा दोन लाख रुपयांची खंडणी मागणा-या अन्न –औषधी खात्याच्या दोघा तोतया अधिका-यांना अटक....
पोलिसांना मारहाण करणा-यास पोलिस कोठडी
जळगाव : चोपडा येथील मरीआईच्या उत्सवात गडबड, गोंधळ घालून पोलिसांनाच चापटा बुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ, तसेच जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. रवींद्र ज्ञानेश्वर....
वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी दोघे ताब्यात
जळगाव : जळगाव शहराच्या खोटे नगर परिसरातील वृद्धेची 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी हत्या करुन मृतदेहाची कुठेतरी विल्हेवाट लावल्याच्या आरोपाखाली दोघा संशयीतांना जळगाव तालुका पोलिसांनी ताब्यात....
रेल्वे प्लॅटफॉर्मवर आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह
जळगाव : कजगाव रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन चाळीसगाव रेल्वे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.....
अडावदला मजुराचा खून उघडकीस
जळगाव : यावल ते चोपडा मार्गावर अंदाजे 45 वर्ष वयाच्या मजुराची हत्या झाल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले आहे. हजरत पीर पाखरशाह बाबांच्या दर्यासमोर मोकळ्या जागेवरील....














