Crime
तक्रारदाराला डांबून ठेवल्याचा आरोप – चौघा पोलिसांविरुद्ध गुन्हा
जळगाव : मारवड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यासाठी गेलेले अमळनेर तालुक्यातील एकलहरे येथील रहिवासी, निवृत्त सैनिक फत्तेलाल अर्जुन पाटील यांच्यासह सहा जणांना पोलिस स्टेशनला ठाण्यात....
जळगावच्या वैद्यकीय सेवा 17 रोजी बंदचे आवाहन
जळगाव : कोलकाता येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची कृर लैंगिक अत्याचारानंतर झालेल्या हत्येप्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने 17 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी....
यावल तालुक्यात बोगस पिक विमा प्रकरणांचा सुळसुळाट?
जळगाव : यावल तालुक्यात बोगस पिक विम्यांचा सुळसुळाट सुरु असल्याचे एका शेतकरी बांधवाने जिल्हाधिका-यांना दिलेल्या एका पत्रावरुन दिसून येत आहे. आपल्या शेतातील केळी या पिकावर....
उप जिल्हाधिकारी जाधवर यांना 50 हजारांची लाच घेतांना अटक
पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना एका प्रकरणात पन्नास हजार रुपयांची लाच घेताना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक....
जबरी लुट करणारा फरार आरोपी पिस्टलसह ताब्यात
नाशिक : जबरी लुटीच्या गुन्हयातील फरार सराईत गुन्हेगारास देशी बनावटीच्या पिस्टल व एक जिवंत काडतुसासह नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुरुषोत्तम....
सराईत गुन्हेगाराकडून दोन गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुस हस्तगत
जळगाव : रावेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मध्यप्रदेशातील सराईत गुन्हेगाराकडून दोन गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुस असा सुमारे 51 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल....
मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या
जळगाव : धरणगाव तालुक्यातील सावदा येथील तरुणाच्या हत्येचा उलगडा झाला आहे. लहान भावाच्या दारुच्या व्यसनाला वैतागून मोठ्या भावाने संतापाच्या भरात त्याची हत्या केल्याचे तपासाअंती निष्पन्न....
36 हजाराची लाच घेतो कामगार निरीक्षक —- कारवाईसाठी टपले होते एसीबीचे निरीक्षक
जळगाव : सहाय्यक कामगार आयुक्तांकडे सुरु असलेल्या सुनावणीचा निकाल बाजूने लावून देण्याचे सांगत त्या मोबदल्यात तडजोडीअंती 36 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या जळगांव माथाडी व असंरक्षित....
चोरी केलेल्या ट्रॅक्टरच्या बॅटऱ्यांसह दोघांना अटक
जळगाव : तेरा हजार रुपये किमतीच्या चोरी केलेल्या ट्रॅक्टरच्या बॅटऱ्यांसह दोघा चोरट्यांना रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. मुस्तकीम खान मन्नान खान (रा.....
चाळीसगावचा तडीपार गुंड जगदीश महाजन यास अटक
जळगाव : चाळीसगाव शहर तसेच जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला आरोपी जगदीश महाजन यास अटक करण्यात आली आहे. जगदीश महाजन यास जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात....













