Crime
ट्रॅक्टर चोरट्यास एलसीबी पथकाने केले जेरबंद
जळगाव : ट्रॅक्टर वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. रमेश उर्फ अनिल काशीनाथ सोनवणे (रा. सावखेडा –....
दरोड्यातील आरोपीस एलसीबी पथकाने केली अटक
जळगाव : नंदुरबार पोलिसांना हवा असलेल्या दरोड्यातील आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्याला नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आशिष विलास....
चोरीच्या 34 मोटार सायकलींसह दोघांना अटक
जळगाव : चोरीच्या 34 मोटारसायकलींसह दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. बोदवड पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीच्या तपासाअंती एका चोरट्याला ताब्यात घेतले असता त्याच्या....
गुटखा लूट प्रकरणी तिघांना अटक, दोघांचा शोध सुरु
जळगाव : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील बुरहानपूर येथे एका चारचाकी चालकाला मारहाण करून त्याच्या गाडीतील लाखो रुपये किमतीच्या गुटख्याची लूट करण्यात आली होती. गुटखा....
घरफोडीतील सोने चांदी मध्य प्रदेशातून जप्त
जळगाव : घरफोडी करणा-या अटकेतील दोघा आरोपींकडून त्यांनी चोरी केलेल्या मुद्देमालातील 70 ग्रॅम सोने व 100 ग्रॅम चांदी मध्य प्रदेशातून जप्त करण्यात आली आहे. वेगवेगळ्या....
गावठी कट्टा बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई
जळगाव : रात्रगस्ती दरम्यान चाळीसगाव बस स्थानक परिसरात संशयास्पद अवस्थेत फिरणाऱ्या प्रवासी तरुणाकडून गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे. चाळीसगाव शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईत....
लेखापालाने स्विकारली तीन हजाराची लाच
धुळे : धुळे वनविभाग उप वनसंरक्षक कार्यालयातील लेखापालाने लाकूड वाहतूक तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच मागितली व घेतली. लाच घेताच दबा धरून बसलेल्या धुळे एसीबीच्या....
जळगाव शहरात घरफोडी करणारी टोळी जेरबंद
जळगाव : जळगाव शहरात घरफोडी करणाऱ्या टोळीतील तिघांसह चोरीचे सोने चांदीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफ बाजारातील चौथ्या इसमाला देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले....
जळगाव उप कारागृहात झालेल्या हल्ल्यात बंदीवानाचा मृत्यू
जळगाव : आपसातील वादातून जळगाव उप कारागृहात एका बंदिवान तरुणाने दुसऱ्या बंदिवान तरुणास जबर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. आज 10 जुलैच्या सकाळी ही....
गुटखा व्यापारी पिता पुत्र एक वर्षासाठी हद्दपार
जळगाव : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याचा व्यापार करणा-या पिता पुत्रास जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. रमेश जेठानंद तेजवाणी व दिपक रमेश....













