Crime

खूनाच्या गुन्ह्यातील फिर्यादीच्या घरात तोडफोड करणारे अटकेत

April 11, 2024

जळगाव : खूनाच्या गुन्ह्याची फिर्याद दाखल केल्याचा राग मनात ठेवून फिर्यादीच्या घरत घुसून सामानाची तोडफोड तसेच शिवीगाळ व जीवे ठार करण्याची धमकी देणाऱ्या सहा जणांना....

पिस्टलच्या धाकावर बारा लाखांच्या जबरी चोरीचा गुन्हा उघड

April 9, 2024

जळगाव : पिस्टलच्या धाकावर बारा लाख  रुपयांच्या जबरी चोरीचा गुन्हा भुसावळ तालुका पोलिसांनी उघडकीस आणला आहे. सागर बबन हुसळे (रा. फेकरी ता. भुसावळ) आणि अतुल....

विम्याच्या रकमेसाठी स्वतःच्याच यंत्रांची चोरी उघडकीस

April 9, 2024

जळगाव : रावेर तालुक्यातील निंबोल येथील श्रीकृष्ण केला चिप्स फॅक्टरीतील पाच लाख रुपयांच्या विविध यंत्रांची चोरी झाल्याबाबत रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.....

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक 

April 8, 2024

जळगाव : यावल पोलिस स्टेशनला दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील हव्या असलेल्या अट्टल गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. त्यास पुढील तपासकामी यावल पोलिस स्टेशनच्या....

बकऱ्या चोरणाऱ्या रिक्षा चालकास अटक

April 8, 2024

जळगाव : जळगाव शहराच्या कासमवाडी परिसरातील बकऱ्या चोरणाऱ्या रिक्षा चालकास रिक्षासह एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. सरफराज उर्फ सोनू सईद खान (रा.....

तरुणीचे अपहरण करुन चौघांचा अत्याचार

April 6, 2024

जळगाव :  जामनेर तालुक्यातील वीस वर्षाच्या तरुणीचे अपहरण करुन तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर चौघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.....

लाचखोर पीआय शिंदेंसह तिघांची कारागृहात रवानगी 

April 6, 2024

धुळे : हद्दपारीचा प्रस्ताव रद्द करण्याच्या बदल्यात दीड लाख रुपयांची लाच मागणी आणि स्वीकार केल्याप्रकरणी अटकेत असलेले धुळे ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व दोघा....

पेट्रोल पंपावरील रक्कम घेऊन पसार झालेला जेरबंद

April 5, 2024

जळगाव : पेट्रोल पंपावरील हिशेबाची रक्कम घेऊन पसार झालेल्या कर्मचाऱ्यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जळगाव तालुक्यातील तो रहात असलेल्या सुभाष वाडी येथून ताब्यात....

इराणी सोनसाखळी चोरांना एमआयडीसी पोलिसांनी केले जेरबंद

April 5, 2024

जळगाव : सोनसाखळी चोरीचा गुन्हा करुन पसार झालेल्या दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मध्यप्रदेशात जाऊन अटक केली. मध्य प्रदेशच्या बडवाणी जिल्ह्यातील जुलवाणीया....

आयजी पथकाच्या जुगार अड्डयावरील धाडीत 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 3, 2024

जळगाव : नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकासह स्थानिक चोपडा शहर पोलिसांनी मंगळवारी चोपडा नगरपालिकेच्या मागील जागेत सुरु असलेल्या....

Previous Next