Crime

एक लाखांची स्विकारली लाच – ग्रामसेवकासह ऑपरेटरविरुद्ध गुन्हा

—
February 17, 2024

जळगाव : केंद्रशासनाकडून मंजूर निधीच्या पन्नास टक्के अर्थात एक लाखाची रक्कम ग्रामसेवकाच्या सांगण्यावरुन लाचेच्या स्वरुपात ऑपरेटरने स्विकारल्याप्रकरणी यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

बनावट मद्य कारखान्यावर छापा – लाखोंचा मुद्देमाल जप्त

—
February 16, 2024

जळगाव – भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे बनावट देशी दारु तयार करणा-या कारखान्यावर छापा टाकून बनावट देशी मद्याची निर्मिती करतांना एकास अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमाच्या....

जुन्या वादातून झालेल्या खून प्रकरणी एकास अटक

—
February 16, 2024

जळगाव : भुसावळ तालुक्यातील कु-हे पानाचे या गावी झालेल्या खूनाचा तपास भुसावळ तालुका पोलिसांच्या पथकाने लावला आहे. या घटनेप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. लक्ष्मण....

बंदीवानाच्या हत्येप्रकरणी तुरुंग अधिका-यास अटक

—
February 15, 2024

जळगाव : कारागृहातील बंदीवानाचा मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी दाखल खूनाच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी असलेल्या तुरुंग अधिका-यास अटक करण्यात आली आहे. जितेंद्र शेनफडू माळी (रा. शेलवड ता.....

चारचाकी वाहन चोरी करणा-या दोघांना अटक

—
February 14, 2024

जळगाव : चारचाकी वाहन चोरी करणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांना पुढील तपासकामी एरंडोल पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. चंद्रकांत....

फार्म हाऊसमधून साहित्य चोरट्यास अटक 

—
February 14, 2024

जळगाव : फार्म हाऊसमधून ब्रेकर, कटर मशीनसह विविध साहित्य चोरुन नेणा-या चोरट्यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. आबा प्रकाश भिल (रा. बुधली....

माजी नगरसेवकावरील गोळीबार घटनेतील दोघांना अटक

—
February 13, 2024

जळगाव : चाळीसगाव शहरातील माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेतील दोघा फरार संशयीत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक  केली आहे. सचिन....

खामगावच्या गुन्ह्यातील सोनसाखळी चोरट्यास अटक

—
February 12, 2024

जळगाव : बुलढाणा जिल्ह्याच्या शिवाजीनगर ता. खामगाव येथे दाखल सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपीस जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने पकडले. पुढील कारवाईकामी त्याला....

तलवारीसह हद्दपार आरोपीस अटक

—
February 10, 2024

जळगाव : हद्दपार आरोपीस तलवारीसह एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध  पथकाने ताब्यात घेत अटक  केली आहे. विशाल मुरलीधर दाभाडे (रामेश्वर कॉलनी जळगाव) असे दोन वर्षासाठी हद्दपार....

महसुल अधिका-यांवर प्राणघातक हल्ला करणारा फरार आरोपी ताब्यात

—
February 10, 2024

जळगाव : वाळू चोरीस अटकाव करण्याकामी गेलेल्या महसुल अधिका-यांवर प्राणघातक हल्ला करुन फरार झालेल्या हल्लेखोरास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचोरा येथून ताब्यात घेत अटक केली....

Previous Next