Crime

दोन कट्टे पंधरा काडतुसांसह आरोपीस अटक – एलसीबीची कारवाई

December 29, 2023

जळगाव : दोन कट्टे व पंधरा काडतुसांसह रेकॉर्डवरील गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनीपेठ भागातून शिताफीने अटक केली आहे. नमीर खान (रा. काट्या फाईल जळगाव)....

एमपीडीए अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील चोघे स्थानबद्ध

December 29, 2023

जळगाव : एमपीडीए कायद्याअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील चौघांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात  आली आहे. सुपडू बंडू तडवी (रा. चिलगाव ता. जामनेर), योगेश भरत राजपूत (रा. इंदिरा नगर....

प्लॉट खाली करण्यासाठी चाकूहल्ला करत माजवली दहशत

December 29, 2023

जळगाव : बांबू विक्रीसाठी वापरात असलेली जागा बळकावण्यासाठी धाकदपटशा वापरुन चाकू हल्ला करत इसमास जखमी करणा-या पाचही जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला....

फिरवला चॉपर, दाबला ट्रिगर आणि माजवली दहशत

December 29, 2023

जळगाव : चॉपर आणि बंदूकीच्या बळावर दहशत माजवून दोघांना जखमी करणा-यांविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल रामभाऊ चोरट आणि जितेंद्र....

चोर समजून झालेल्या मारहाणीत मृत्यू – खूनाचा गुन्हा दाखल

December 29, 2023

जळगाव : उभ्या कारचा दरवाजा उघडत असलेल्या तरुणास तो चोर असल्याचे समजून चौघांनी काठी व बॅटने बेदम मारहाण केली. या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यु झाला.....

एकाच वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलगी – मुलगा बेपत्ता

December 29, 2023

जळगाव : एकाच वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलगी व अल्पवयीन मुलगा असे दोघे बेपत्ता झाले आहेत. जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील संत कंवरराम नगरात हा प्रकार....

प्राणघातक हल्ला करणा-या दोघांना अटक

December 28, 2023

जळगाव : किरकोळ कारणावरुन भाऊ आणि बहिण अशा दोघांवर चॉपरचा वापर करुन प्राणघातक हल्ला करणा-या दोघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.....

तंत्रनिकेतन महाविद्यालयात पन्नास लाखांची फसवणूक

December 27, 2023

जळगाव : चोपडा येथील शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयात 50 लाख 67 हजार 893 रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

crimeduniya

तमाशा बघण्यास गेलेल्या तरुणाचा खून

December 27, 2023

जळगाव : तमाशा बघण्यास गेलेल्या तरुणाचा खून झाल्याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तिविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज ज्ञानेश्वर निकम असे खून झालेल्या....

गर्भपात करुन अर्भक गटारीत फेकणा-या मातेविरुद्ध गुन्हा

December 26, 2023

जळगाव : अनैतिक संबंधातून वाढीस लागलेल्या अर्भकाचा गर्भपात करुन त्यास गटारीत फेकून देणा-या अज्ञात मातेविरुद्ध यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे तिन....

Previous Next