Crime

चोरीची मोटर सायकल विकत घेणाऱ्यास अटक

—
January 14, 2024

जळगाव : चोरीची मोटारसायकल खरेदी करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. फारुख हुस्नोद्दीन शेख असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.  एरंडोल येथे....

खूनाचा आरोपी पकडण्यात हे.कॉ. सुरज पाटील यांना यश

—
January 14, 2024

जळगाव : भुसावळ तालुक्यातील फेकरी येथे 13 जानेवारी रोजी झालेल्या तरुणाच्या खूनातील संशयीत आरोपीस पकडण्याकामी हे.कॉ. सुरज पाटील यांनी महत्वाची भुमिका बजावली आहे. रोशन बबन....

मैत्रीच्या बहाण्याने चालकास बोलावले — सेक्सी व्हिडीओ तयार करुन गंडवले!!

—
January 13, 2024

जळगाव : महिलेने सुमधुर व मंजुळ आवाजात कॉल करुन वाहन चालकास बोलावून त्याचा महिलेसोबत सेक्स करतांना व्हिडीओ तयार करुन रोख रक्कम, दागिने व मोबाईल बळजबरीने....

मोबाईल चोरट्यास अटक – जिल्हापेठ पोलिसांची कामगिरी

—
January 11, 2024

जळगाव : रात्री शतपावली करणा-या इसमाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेणा-या चोरट्यास जिल्हापेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या चोवीस तासांच्या आत अटक केली आहे. गजानन उर्फ....

गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसासह एकास अटक

—
January 11, 2024

जळगाव : कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले येथील तरुणास चोपडा ग्रामीण पोलिसांनी गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसासह अटक केली आहे. शुभम प्रकाश सुर्यवंशी (पतन कोडावली जुने....

फ्रिजरमधे ठेवलेले साडेतिन लाखांचे दागिने चोरी

—
January 11, 2024

जळगाव : फ्रिजच्या फ्रिजरमधे ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने चोरी झाल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र  मोलकरणीसह तिच्या मैत्रीणीवर संशय....

दोन वर्षाच्या बालिकेसोबत गैरकृत्य – बलात्काराचा गुन्हा

—
January 11, 2024

जळगाव : दोन वर्षाच्या अजाण बालिकेसोबत गैरकृत्य केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा तालुक्यातील एका गावात घडलेल्या या....

विवाहितेचे तरुणा सोबत जुळले प्रेम-संबंध — विषप्राशन करत पतीने केला मृत्युशी संबंध

—
January 10, 2024

जळगाव : पत्नी व तिच्या प्रियकराच्या त्रासाला वैतागून तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याच्या आरोपाखाली दोघा प्रेमींविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

सामान उधार न दिल्याने तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

—
January 10, 2024

जळगाव : माल उधार न दिल्याने रागाच्या भरात एकावर चाकू हल्ला, मारहाण, लाकडी दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला....

धारदार शस्त्राच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू – खूनाचा गुन्हा दाखल

—
January 9, 2024

जळगाव : धारदार शस्त्राच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत काही जण जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला आठ जणांविरुद्ध....

Previous Next