Legal
तरुणाच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप
अहमदनगर : पाटपाण्याच्या वादातून झालेल्या मारामारी व हत्येप्रकरणी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चित्तरंजन रामचंद्र घुमरे (31) व प्रियरंजन रामचंद्र घुमरे....
पत्नीच्या खून प्रकरणी पतीला आजीवन कारावास
अमरावती : चाकूचे सपासप बारा वार करत पत्नीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पतीला न्यायालयाने आजीवन सश्रम कारावासासह पंचवीस हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. अमरावती जिल्हा....
मंदाकिनी खडसे यांचा दिलासा कायम
मुंबई : रा.कॉ. नेते एकनाथराव खडसे यांच्या पत्नी सौ. मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून 17 फेब्रुवारीपर्यंत दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. मंदाकिनी खडसे यांना चौकशीपुर्वी....
भाजप नेते गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांना तूर्त दिलासा
मुंबई : जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा ताबा मिळण्यासाठी संस्था विश्वस्तांना धमकावल्याच्या आरोपाखाली सध्या भाजप नेते गिरीश महाजन अडचणीत आले आहेत. मात्र उच्च न्यायालयाकडून....
बलात्कारानंतर खून, खुनानंतर जखमा करणा-या आरोपीस जन्मठेप
पुणे : सोळा वर्षाच्या मुलीचा बलात्कारानंतर खून व त्यानंतर देखील तिच्या शरीरावर कंपासमधील कर्कटकने पंचवीस ठिकाणी ओरखडे करत जखमा करणा-या आरोपी तरुणास जन्मठेप व दहा....
अँड. सदावर्ते यांच्याएवजी सतीश पेंडसे करणार युक्तिवाद
मुंबई : राज्य शासनात सेवा विलीनीकरण करण्याच्या मागणीवर मोठ्या संख्येतील एसटी कर्मचारी अद्यापही ठाम आहेत. त्यांचे आंदोलन सुरुच आहे. एस.टी. कर्मचारी संघटनेच्या वतीने यापुढील न्यायालयीन....
पूर्णवेळ पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीसाठी जनहित याचिका
मुंबई : यूपीएससी समितीच्या शिफारसीप्रमाणे पूर्णवेळ पोलीस महासंचालक नियुक्तीसाठी राज्य शासनाला आदेश देण्यात यावा या मागणीसाठी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.....
आ. सुरेश भोळे यांच्याकडून अशोक स्तंभाचा अवमान
जळगाव : अशोकस्तंभ या राष्ट्रीय चिन्हाचा वापर करण्याचे अधिकार केवळ पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, लोकसभेचे सभापती/ उप सभापती, राज्यसभेचे उप सभापती, मुख्य न्यायधीश व सर्वोच्च न्यायालयाचे....
पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण – दोघांना एक वर्ष कारावास
नाशिक : नाशिक शहर वाहतूक पोलीस कर्मचा-यास मारहाण करणा-या आरोपीस एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी सागर अजित मेहेरोलिया व कपील दयानंद....
ऑनलाईन फसवणूक प्रकरणी फेटाळला दोघांचा अटकपूर्व जामिन
जळगाव : सायबर पोलीस स्टेशन, जळगांव अंतर्गत पारोळा येथील व्यावसायिक संजय मोहनलाल शर्मा यांनी साईराम बालाजी पाटील व परमेश बालाजी पाटील (दोन्ही रा. हैद्राबाद) यांच्या....







