crimeduniya
जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा
जळगाव, १४ मे २०२५ (प्रतिनिधी):- मायक्रो इरिगेशन सिस्टम्स, पीव्हीसी पाईप्स, एचडीपीई पाईप्स, प्लास्टिक शीट्स, प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने, नवीकरणीय ऊर्जा उपाय, टिश्यूकल्चर रोपे, वित्तीय सेवा आणि....
GOLD – SILVER RATE TODAY (14/5/2025)
आजचे सोने चांदीचे भाव (14/5/2025) GOLD 995 – 93150 —- SILVER 999 – 96650 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96, भवानी....
आकाश आणि पुजाच्या प्रेमविवाहाला वादाची किनार — कोयत्याच्या घावात कोसळला त्याचा जीवनाचा मिनार
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): आकाश पंडीत भावसार हा तरुण जळगाव शहराच्या अयोध्या नगर परिसरातील अशोक नगर भागात रहात होता. आकाश जेमतेम विस वर्षाचा असतांना....
आजचे राशी भविष्य (14/5/2025)
आजचे राशी भविष्य (14/5/2025) मेष : कठोर परिश्रमाचा दिवस राहीला तरी मन प्रसन्न राहील. सुख समाधान मिळेल. वृषभ : प्रवासासाठी चांगला दिवस राहिल. व्यापार उद्योजकांना....
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आशा वर्करचा मुलगा प्रथम
जळगाव, दि. १३ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलचा इयत्ता १० वी चा यंदाही....
चोरीच्या एक क्विंटल तांब्याच्या तारांसह दोघे गजाआड
जळगाव : चोरीच्या एक क्विंटल तांब्याच्या तारांसह दोघा संघटीत गुन्हेगार चोरट्यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. रितेश संतोष आसेरी आणि रणजीतसिंग....
GOLD – SILVER RATE TODAY (13/5/2025)
आजचे सोने चांदीचे भाव (13/5/2025) GOLD 995 – 92885 —- SILVER 999 – 95965 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96, भवानी....
आजचे राशी भविष्य (13/5/2025)
आजचे राशी भविष्य (13/5/2025) मेष : वादविवादापासून लांब राहणे योग्य राहील. व्यवसाय क्षेत्रात लाभदायक दिवस. वृषभ : आकस्मिक लाभ होवू शकतो. प्रलंबीत कामे मार्गी लागतील.....
सहज मिळणा-या गावठी पिस्टलने आत्महत्या
जळगाव – जळगाव जिल्ह्यात गावठी कट्टे सहज मिळू लागले आहेत असे म्हटले जात आहे. आजपर्यंत जळगाव जिल्हा पोलिस दलाने कित्येक गुन्हेगारांना गावठी कट्ट्यांसह अटक केली....
GOLD – SILVER RATE TODAY (12/5/2025)
आजचे सोने चांदीचे भाव (12/5/2025) GOLD 995 – 95500 —- SILVER 999 – 96210 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96, भवानी....




