crimeduniya

नाशिकच्या येवला येथील महिलेचा खूनी अटकेत

January 24, 2023

नाशिक : मुखेड ता. येवला येथील महीलेचा खून करुन तिचे दागीने पळवणा-या आरोपीस नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. 21 जानेवारी 2023 रोजी येवला तालुका....

३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धा जळगावात

January 24, 2023

जळगाव दि.२४ प्रतिनिधी : –  जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ताम, मुंबई आणि जैन स्पोर्टस् अकॅडमी व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांच्या संयुक्त....

जळगाव शहरातील पाच आरोपींवर मोक्काची कारवाई

January 24, 2023

जळगाव : एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील पाच आरोपींवर मोक्का कायद्याखाली कारवाई करण्यात आली आहे. मोनुसिंग जगदिशसिंग बावरी, मोहनसिंग जगदिशसिंग बावरी, सोनुसिंग जगदिशसिंग बावरी, जगदिशसिंग हरिसिंग....

जैन इरिगेशनचा  मॉडर्न  प्लास्टिक्स  इंडिया अ‍ॅवार्ड ने मुंबईत गौरव

January 24, 2023

जळगाव, दि. 23, (प्रतिनिधी):  जैन इरिगेशनच्या कार्याला अधोरेखीत करून  मॉडर्न प्लॅस्टिक्स इंडियातर्फे  “मॉडर्न प्लॅस्टिक्स इंडिया अ‍ॅवार्ड 2023” भारतातील अत्याधुनिक ठिबक सिंचन प्रणालींचे उत्पादक या प्रकारातगोल्ड कॅटेगरीसाठीचा....

आजचे सोने चांदीचे भाव (24/1/2023)

January 24, 2023

GOLD – SILVER RATE TODAY (24/1/2023) GOLD 995 – 56825 —-  SILVER 999 – 67975 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....

आजचे राशी भविष्य (24/1/2023)

January 24, 2023

आजचे राशी भविष्य (24/1/2023) मेष: लहान मोठे आजार असल्यास अंगावर काढू नका. विवाह विषयी कामे मार्गी लागण्याची शक्यता. वृषभ : खेळाडूंना उत्तम दिवस असेल. मानसिक....

जळगाव जिल्हा क्रिकेट असो.निवड चाचणी संपन्न

January 23, 2023

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे दिनांक 22 जनवरी 2023 रोजी वरिष्ठ गटासाठी आंतर जिल्हा क्रिकेट निवड चाचणी आयोजन अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर शिरसोली रोड येथे करण्यात....

एमपीडीए कायदयाअंतर्गत भुसावळचा मुकेश भालेराव स्थानबद्ध

January 23, 2023

जळगाव : भुसावळ शहरातील मुकेश प्रकाश भालेराव (रा. टेक्निकल हायस्कूल मागे भुसावळ, ह.मु. भिलवाडी यावल नाका भुसावळ) या तरुणास एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आले आहे.....

25 हजाराची लाच – ग्रामसेवक अडकला एसीबीच्या सापळ्यात

January 23, 2023

जळगाव : विटभट्टी व्यवसायासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देण्याकामी लाच म्हणून 25 हजाराची लाच मागणी करुन तीचा स्विकार करणा-या ग्रामसेवकाला जळगाव एसीबीच्या पथकाने आज रंगेहाथ....

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ग्राम संवाद सायकल यात्रा साधणार एक लाख विद्यार्थी, नागरिकांशी संवाद

January 23, 2023

जळगाव – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दि. ३० जानेवारी ते ११ फेब्रुवारी कालखंडात दरवर्षीप्रमाणे महात्मा गांधी पुण्यतिथीला गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी भव्य अशा  “ग्राम संवाद सायकल यात्रे”चे....