crimeduniya

पत्नीला कायम मुलीच होतात म्हणून केला होता खून – पतीला जन्मठेप

May 19, 2021

जळगाव : पत्नीला कायम मुलीच होतात म्हणून पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा जळगाव सत्र न्यायालयाने सुनावली आहे. या खटल्याच्या न्यायालयीन कामकाजात सरकारतर्फे जिल्हा सरकारी....

अक्षय नेहमी बघायचा चित्रफित अश्लिल! —— पत्नीचे जगणे केले त्याने बरेच मुश्किल !!

May 19, 2021

जळगाव : पुर्वीच्या काळी सिनेमा हेच एकमेव करमणूकीचे साधन होते. त्याकाळात जोडप्याला सिनेमा बघण्यासाठी जाण्यापुर्वी चार वेळा विचार आणि नियोजन करावे लागत होते. घरातील जेष्ठांचा....

आजचे सोने – चांदीचे भाव (19/5/2021)

May 19, 2021

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 –  WITH GST 49650 SILVER 999 –    WITH GST 74000 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....

आजचे राशी भविष्य (19/5/2021)

May 19, 2021

मेष : नोकरदार वर्गाला चांगला दिवस. नवीन व्यवसायात सावध पावले टाका. वृषभ : एखादा संकल्प पुर्णत्वास जाण्याची शक्यता. संयमाने परिस्थिती हाताळण्याची आवश्यकता आहे. मिथुन :....

चोपडा येथे गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा

May 18, 2021

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा या तालुक्याच्या ठिकाणी चोपडा शहर पोलिसांनी टाकेलेल्या छाप्यात साडेचार लाख रकमेचा गुटखा व चार लाख रुपयांचे पिकअप वाहन असा एकुण....

समृद्धी केमीकल्स प्रकरणी औद्योगिक सुरक्षा अधिका-यांवर कारवाई होणार काय?

May 18, 2021

जळगाव : जळगाव येथील समृद्धी केमिकल्स कंपनीत केमीकलच्या गाळात तिन कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी औद्योगिक सुरक्षा अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार की....

म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शन साठ्याचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा लागणार

May 18, 2021

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) : राज्यात म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून या रुग्णांच्या उपचारासाठी Amphotericin B इंजेक्शनाचा वापर करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत....

पंतप्रधान मोदींनी सर्व जिल्हाधिका-यांना दिली मुभा

May 18, 2021

नवी दिल्ली : कोरोनासोबत लढा देण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जिल्हाधिका-यांना मोकळीक दिली आहे. तुम्हाला जे काही करायचे ते करा माझ्या बाजूने तुम्हाला....

बांडुक गॅगचा म्होरक्या अटकेत – चोरीच्या तिन मोटारसायकल हस्तगत

May 18, 2021

जळगाव : पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे आणि अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी सध्या जोर धरुन....

सीबीआय एखाद्या मुख्यमंत्र्यास अटक करु शकते का?

May 18, 2021

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयात जाऊन थेट न्यायाधीशांची भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रात तर्क-वितर्क लढवण्याला ऊत आला आहे. त्याच प्रमाणे केंद्राच्या....