crimeduniya

पन्नास लाखाची चोरी करणारे दोघे एलसीबीच्या जाळ्यात

May 21, 2021

जळगाव : तामिळनाडू येथील रहिवासी असलेले मोहनकुमार जगाथागी देवनयागम या व्यापा-याकडे कामाला असलेल्या नोकराने आपल्या साथीदारांच्या मदतीने पन्नास लाख रुपयांची जबरी चोरी केली होती. तामिळनाडू....

अँड.हेमंत मुदलियार यांचे निधन

May 21, 2021

जळगाव : जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे संचालक तथा प्रसिद्ध वकील अँड.हेमंत मुदलीयार यांचे हदयविकाराने निधन झाले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने बुध्दिबळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पोकळी....

1 जून नंतर लॉकडाऊनचा सस्पेंस कायम !

May 21, 2021

रत्नागिरी : सध्या महाराष्ट्रात सुरु असलेला लॉकडाऊन 1 जून पर्यंत आहे. आज रत्नागिरी दौ-यावरील मुख्यमंत्र्यांसमवेत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्यासमवेत संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना 1....

चौघे पोलिस अधिकारी मुंबईबाहेर – केदारी पवार जळगावला

May 21, 2021

मुंबई : मुंबई पोलिस दलात फेरबदल करण्यात आले असून चार अधिका-यांची बदली मुंबईच्या बाहेर करण्यात आली आहे. वर्सोवा पोलिस स्टेशनला असलेले पोलिस निरीक्षक केदारी पवार....

आजचे सोने – चांदीचे भाव (21/5/2021)

May 21, 2021

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 –  WITH GST 49750 SILVER 999 –    WITH GST 73275 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....

आजचे राशी भविष्य (21/5/21)

May 21, 2021

मेष : नविन गोष्टी शिकण्यास मिळतील. विद्यार्थ्यांना चांगला दिवस राहील. वृषभ : नवीन गुंतवणूक लाभदायक ठरेल मात्र खर्चावर नियंत्रण देखील तेवढेच महत्वाचे राहणार आहे. मिथुन....

स्टेट बॅंकेची डिजीटल सेवा दोन दिवस बंद

May 20, 2021

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया कडून देशातील आपल्या करोडो ग्राहकांसाठी एक सुचना जारी करण्यात आली आहे. बॅंकेची डिजीटल सेवा 21 ते 23 मे....

मोटार सायकल चोरी करणारे दोघे अटकेत

May 20, 2021

जळगाव : जामनेर पोलिस स्टेशनला मोटार सायकल चोरीच्या दाखल गुन्ह्यातील दोघा आरोपींना चोरीच्या मोटारसायकलीसह ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. सनी अशोक वाविस्कर (21) पहुर-कसबे,....

पो.हे.कॉ. जितेंद्र तायडे यांच्याविरुद्ध प्रलंबीत गुन्ह्यांबाबत गुन्हा दाखल

May 20, 2021

जळगाव : पाचोरा पोलिस स्टेशन येथून एरंडोल पोलिस स्टेशनला बदली झालेले पोलिस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र तायडे यांच्यावर प्रलंबीत गुन्ह्यांबाबत पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात....

आधी चित्रीकरण नंतर व्हायचे सादरीकरण! — पैशांच्या मोहात चौकडीचे नव्हते वर्गीकरण!!

May 20, 2021

अहमदनगर : हनी ट्रॅपमधे अडकलेला क्लासवन अधिकारी हा अहमदनगर तालुक्यातील हमीदपुर येथील रहिवासी असल्याचे म्हटले जात आहे. जखणगाव येथे हनीट्रॅप टोळीचे कारनामे अहमदनगर तालुका पोलिसांनी....