jain sports academy

देवयानी पाटील ठरली कांस्यपदक विजेती

October 28, 2025

जळगाव दि.२८ प्रतिनिधी – रत्नागिरी येथे दिनांक २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर कुमार गट अजिंक्यपद स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी....

जैन स्पोर्टस अकॅडमीच्या निकीता पवारला सुवर्ण पदक

October 25, 2025

जळगाव : रत्नागिरी येथे सुरू असलेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर कुमार गट अजिंक्यपद स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन ची निकिता....

“फेम” आयोजित स्पर्धेत पालवी जैनच्या ” स्वदेशी खरेदी करा” आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!

October 25, 2025

जळगाव – देशाला विश्वस्तरावर अग्रस्थानावर नेण्यासाठी सरकारस्तरावर होणाऱ्या विविध योजनांपैकी एक असणाऱ्या  आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देऊन देशातल्या व्यावसायिकांना मुख्य धारेत आणून राष्ट्राला....

पाडवा पहाट कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त दाद

October 22, 2025

जळगाव – स्वर्. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित २४ व्या “पाडवा पहाट” या प्रातःकालीन मैफलीचे आयोजन महात्मा गांधी उद्यानात पहाटे ६ वाजता करण्यात आले होते.....

राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत निकिता पवारला सुवर्ण पदक

October 18, 2025

जळगाव – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजी नगर द्वारा आयोजित राज्यस्तरीय....

रोटरी महावाचन अभियानात जळगावकरांनी केले वाचन

October 16, 2025

जळगाव – येथील रोटरी क्लब जळगावतर्फे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनी आयोजित रोटरी महावाचन अभियानात जळगावकरांनी १५ हजार मिनिटे....

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला “राज्य निर्यात उत्कृष्टता” सुवर्ण पुरस्कार

October 14, 2025

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२५: (प्रतिनिधी)– मुंबई येथील हॉटेल ताज लँड्स एन्ड्स, बांद्रा येथे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत आयोजित “राज्य निर्यात पुरस्कार वितरण सोहळा” भव्यदिव्य स्वरूपात....

अनुभूती विद्यानिकेतनमध्ये ‘दिवाळी मेळावा’मध्ये चिमुकल्यांचे उद्योजकीय दर्शन

October 12, 2025

जळगाव, दि. 12 (प्रतिनिधी) –  अनुभूती विद्या निकेतन आणि अनुभूती बाल निकेतनद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. अनुभूती उद्यमिता कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘दिवाळी मेळा 2025’....

अनुभूती विद्यानिकेतनमध्ये रविवारी दिवाळी मेळा

October 11, 2025

जळगाव, दि. ११ (प्रतिनिधी) – अनुभूती विद्या निकेतन आणि अनुभूती बाल निकेतनद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. अनुभूती उद्यमिता कार्यक्रमाच्या अंतर्गत रविवारी 12....

जागतिक मानके शाश्वत भागीदारीचा आधार – तपनकुमार हलदार

October 10, 2025

जळगाव, दि. १० प्रतिनिधी :  आपल्याला जी संसाधने उपलब्ध आहेत त्याचा कमीतकमी वापर करून संतुलित विकास साधायचा आहे. गुणवत्ता पूर्ण उत्पादना सोबत जागतिक मानके पाळले....

Previous Next