jain sports academy
बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी पंच म्हणून जैन स्पोर्ट्सचे प्रविण ठाकरे
जळगाव : चेन्नई (महाबलीपुरम्) येथे २८ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान ४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व....
तायक्वांदो स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे नेत्रदिपक यश
जळगाव : अमरावती येथे झालेल्या युथ फायटर्स पहिल्या विदर्भ तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी ८ सुवर्ण, ११ रौप्य, १३....
जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने जैनच्या आस्थापनांमध्ये वृक्षारोपण
जळगाव : आस्थापनांमध्ये जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने कंपनीचे अधिकारी व सहकार्यांनी वृक्षारोपण केले. भाऊंच्या उद्यानात कंपनीच्यावतीने सुमारे ५०० हून अधिक रोपांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. नागरिकांनी....
कोसला फाउंडेशनतर्फे जळगावात ‘कला संजीवनी’ चित्रप्रदर्शन
जळगाव – येथील कोसला फाउण्डेशनच्या माध्यमातून थॅलेसेमिया ग्रस्त चिमुकल्यांच्या ‘कला संजीवनी’ चित्र प्रदर्शनीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.व्यासपीठावर डॉ.राधेश्याम चौधरी आणि डाएटचे माजी प्राचार्य नीळकण्ठ....
फालीच्या दुसऱ्या सत्रात जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, गोदरेज अॅग्रोवेटचे संचालक बुर्जीस गोदरेज यांची भेट
जळगाव : जैन हिल्स येथे सुरू असलेल्या फाली अर्थात फ्युचर अॅग्रिकल्चर लिडर्स ऑफ इंडियाच्या दुसऱ्या सत्राच्या दुसऱ्या दिवशी सहभागी विद्यार्थ्यांनी कृषी व्यवसाय मॉडेल्सचे सादरीकरण केले. आकाश....
खेलो इंडिया स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे तिघे तांत्रीक अधिकारीपदी
जळगाव : चौथ्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा २०२१ चे आयोजन पंचकुला हरियाणा येथे जून २०२२ मध्ये १८ वर्षातील वयोगटात करण्यात येणार आहे बास्केटबॉल या खेळाचेआयोजन....
जळगाव जिल्हा क्रिकेट संघाची उल्लेखनीय कामगिरी
जळगाव : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सालाबादप्रमाणे यावर्षीही १९ वर्षाखालील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धा, ‘फ’, गटासाठी अहमदनगर येथे दि. १० ते २२ मे २०२२ या कालावधीत....
पाल्यांच्या शारिरीक मानसिक विकासासाठी मैदानी खेळ आवश्यक – आयुक्त विद्या गायकवाड
जळगाव : ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांचा स्क्रीन टाईम खूप वाढला आहे. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पालकांनी पाल्यांना मैदानावर खेळण्यासाठी पाठवावे जेणे करून मानसिक आणि....
क्रिकेट खेळाडू नचिकेत ठाकूरची निवड
जळगाव : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अंडर-19 बॉईज कॅम्प-2022 साठी निवड झाली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) अधिकृत क्रिकेट अकादमी आहे....
महाराष्ट्र क्रिकेट असो. सोळा वर्षाच्या आतील मुलांचा संघ जाहीर
जळगाव : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षाआतील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा प्राथमिक संघाची निवड चाचणी २४ एप्रिल २०२२ रोजी अनुभुती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर....




