jain sports academy
आषाढी एकादशी उत्सव अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतनमध्ये भक्तिभावात
जळगाव दि.५ प्रतिनिधी – अनुभूती बालनिकेतन व अनुभूती विद्यानिकेतन स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. हा उत्सव भक्ती, संस्कृती....
मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर
जळगाव दि.४ प्रतिनिधी – रंग, रूप, वेश, भाषा हे आपल्या मनाप्रमाणे असेल असे नाही ते आपल्या हातात नाही, मात्र माझ्या हातातून घडणारी एखादी कृती ही जगात....
गुरुपौर्णिमेनिमित्त किरीटभाईजींचे जळगावात प्रवचन
जळगाव दि.2 (प्रतिनिधी) – जळगाव शहरात गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त आगमन होत आहे. देशात तसेच विदेशात मॉरिशस पासून वेगवेगळ्या शहरात दि. 28 जून ते 21 जुलै दरम्यान....
प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी
जळगाव दि.२९ प्रतिनिधी – जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन स्पोर्टस अकॅडमी तर्फे आयोजीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या प्रायोजीत पहिल्यादांच जळगाव कॅरम लिग 2025....
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर
जळगाव दि.२९ प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची मूळ संकल्पना महाराष्ट्रातून मांडली, पुढे अहिंसेतून महात्मा गांधीजींनी मानवतेच्या कल्याणासाठी स्वराज्यातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आता....
जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात
जळगाव दि.२८ प्रतिनिधी – जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन स्पोर्टस अकॅडमी तर्फे आयोजीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या प्रायोजीत जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात....
गांधी तीर्थ स्वच्छ शाळा – राज्यस्तरीय प्रतियोगितेचे रविवारी पारितोषिक वितरण
जळगाव दि.२७ प्रतिनिधी – गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार, दि. २९ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आला....
पालक, खेळाडू आणि प्रशिक्षकांचे जैन स्पोर्टस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण
जळगाव दि. २५ प्रतिनिधी – कुठलाही खेळ खेळण्याच्या आधी मेंदूला ट्रेनिंग द्यावी लागते. ध्येय काय आणि मेंदू काय म्हणतो, याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. कारण पंचइंद्रियांकडून....
जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात
जळगाव, दि. २१ (प्रतिनिधी) :- स्वास्थपूर्ण आरोग्यासाठी योग्य ‘योग आणि आहार’ या विषयावर ११ वा जागतिक योग दिन जैन इरिगेशन सिस्टीम्स व जैन फार्मफ्रेश फूडस....
मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी रविवारी जिल्हा निवड चाचणी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार दिनांक २२ जुन २०२५ रोजी....



