jalgaon crime

कपड्यांचे माप घेण्यासाठी बोलावून विद्यार्थिनीचा विनयभंग

August 8, 2023

जळगाव : टेलरप्रमाणे कपड्यांचे (नकाब) माप घेण्याचा बहाणा करुन कार्यालयात बोलावलेल्या विद्यार्थीनीचा अतिशय घृणास्पद पद्धतीने विनयभंग केल्याच्या आरोपाखाली चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

कंत्राटदार कासट यांच्या कार्यालयातून अडीच लाखांची चोरी

August 7, 2023

जळगाव : पाळधी येथील कासट गृप कार्यालयातून रोख रकमेची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दैनिक दिव्यमराठी प्रेसच्या मागील बाजूस सरकारी कंत्राटदार तथा विट भट्टी....

घरगुती गॅस वाहनात भरणारे दोघे ताब्यात

August 6, 2023

जळगाव : घरगुती गॅस काळया बाजारात वाहनांमधे भरणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्यापथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. शाकीब खान सलीम खान (रा. काट्या फाईल शनीपेठ,....

पोलिस, वाळू आणि मद्य व्यावसायीकांची पंगत — व्हिडीओतून समोर आली सर्वांची रंगत – संगत   

August 6, 2023

जळगाव : जळगाव शहरातून धुळ्याच्या दिशेने जाणा-या महामार्गावरील हॉटेल सायली येथे पोलिस कर्मचा-यांसह त्यांची इतर मित्रमंडळी हलगीच्या तालावर नाचत असतांनाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला.....

जळगाव पोलिसांचा ढाब्यावर नाचतांनाचा व्हिडीओ व्हायरल

August 5, 2023

जळगाव : रात्रीच्या वेळी ढाब्यावर मोठमोठ्याने ढोल बडवून, शिट्या वाजवून जळगाव पोलिस दलातील कर्मचा-यांचा नाचतांना एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रात्रीच्या वेळी हाच प्रकार सामान्य....

२६ कोटीचा जीएसटी कर चुकवणाऱ्यास अटक

August 5, 2023

जळगाव,दि.४ ऑगस्ट : वस्तू व सेवा कर विभागाच्या वतीने विशेष मोहीमे अंतर्गत ११९ कोटींची खोटी देयके सादर करून २६ कोटींची करचोरी करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल....

अल्पवयीन मुलीची हत्या उघडकीस – मारेकरी गजाआड

August 3, 2023

जळगाव : अल्पवयीन मुलीची हत्या उघडकीस आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारेकरी देखील गजाआड केला आहे. सुरुवातीला या घटने प्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला मुलीच्या अपहरणाचा....

डंपरच्या धडकेत बालिका ठार

August 3, 2023

जळगाव : आईसोबत शाळेतून घरी जाणा-या चार वर्षाच्या बालिकेचा डंपरने दिलेल्या धडकेने अंत झाला. उपचारापुर्वीच या बालिकेला मृत्युने गाठले. राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघाताने घटनास्थळी....

रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष – नऊ लाखात फसवणूक

August 3, 2023

जळगाव : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत 9 लाख 65 हजार रुपयात फसवणूक झाल्याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेवानिवृत्त....

घरगुती वादाला वैतागून दोघांचे पती बेपत्ता

August 3, 2023

जळगाव : घरगुती वादातून सासु  आणि पत्नीसोबत वाद घालून पती बेपत्ता झाल्याची घटना रावेर तालुक्यातील चिनावल येथे घडली आहे. याशिवाय दुस-या एका घटनेत जळगाव तालुक्यातील....

Previous Next