jalgaon crime
वस्त्र फाडून महिलेचा विनयभंग – तिघांविरुद्ध कायद्याचे अस्त्र
जळगाव : अंगावरील वस्त्र फाडून विवाहीतेचा विनयभंग केल्याची घटना जळगाव शहरातील शनी पेठ हद्दीतील भागात घडली. या घटनेचा जाब विचारणा-या विवाहितेच्या पतीच्या डोक्यात तुटलेली बॅट....
पाच हजाराची लाच – तलाठी – कोतवाल एसीबीच्या सापळ्यात
जळगाव : तलाठ्याच्या सहमतीने कोतवालाने घेतलेल्या पाच हजाराच्या लाचप्रकरणी दोघांची जोडी एसीबीच्या सापळ्यात अडकली आहे. भरमसाठ पगार आणि तरीही पेंशनची मागणी करणा-या महसुल कर्मचा-यांची पैशांची....
ओटीपी विचारुन तरुणाची 59 हजार रुपयात फसवणूक
जळगाव : ओटीपी विचारुन अमळनेर तालुक्यातील तरुणाची 59 हजार 449 रुपयात फसवणूक झाली आहे. याप्रकरणी मारवड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल शिवाजी....
खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस चोवीस तासात अटक
जळगाव : पहूर – जामनेर दरम्यान सोनाळा फाट्यानजीक झालेल्या तरुणाच्या खूनातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चोवीस तासात जेरबंद केले आहे. या घटने प्रकरणी....
7 लाख 75 हजारात विवाहीतेची ऑनलाईन फसवणूक
जळगाव : बॅंकेतून बोलत असल्याची बतावणी करत पलीकडून मोबाईलवर बोलणा-या अनोळखी इसमाकडून विवाहीतेची 7 लाख 75 हजार रुपयात फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या....
ट्रक थांबवून लुटमार करणारी टोळी ताब्यात
जळगाव : ट्रक थांबवून लुटमार करणा-या पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने अटक केली आहे. या टोळीतील सदस्यांनी आपला गुन्हा कबुल केल्याने चोपडा....
मुंबई क्राईम ब्रॅंच मधून बोलतोय सांगत तरुणीची 69 हजारात फसवणूक
जळगाव : आधी कुरिअर सेंडर मधून नंतर काही वेळाने मुंबई क्राईम ब्रॅंच मधून बोलत असल्याची बतावणी करत काहीही संबंध नसतांना मनात भिती घालून धरणगाव तालुक्यातील....
कारच्या चाकाची हवा जात असल्याचे सांगून तीन लाख रुपये गायब
जळगाव : कारच्या चाकातील हवा जात असल्याचे सांगून किराणा दुकानदाराच्या कारमधील तीन लाख रुपये असलेली बॅग गायब करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी....
कोंबिंग ऑपरेशन दरम्यान मिळाला हद्दपार आरोपी
जळगाव : जळगाव शहरात कोंबिंग ऑपरेशन दरम्यान मिळून आलेल्या हद्दपार आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. शाहरुख जहूर खाटीक असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या हद्दपार आरोपीचे नाव....
तरुणाचा खून – ओळख पटवण्याचे आवाहन
जळगाव : जळगाव नजीक पहुर – जामनेर रस्त्यावर एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. कोणत्यातरी धारदार शस्त्राने या अनोळखी तरुणाची हत्या झाल्याचे उघड झाले....



