jalgaon crime

लेबर कोर्टातील वकिलांच्या घरातून अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरीला

—
July 9, 2020

जळगाव – बंद घरावर आता चोरांची वक्रदृष्टी पडण्यास सुरुवात झाली आहे.गेल्या तीन महिन्यांपासून चोपडा तालुक्यातील मूळ गावी गेलेल्या वकिलांच्या बंद घरात चोरी झाल्याची घटना आज....

गोईंग टू लॉंग जर्नी, तरुणाची गळफास घेत आत्महत्या

—
July 9, 2020

जळगाव : गोईंग टू लॉंग जर्नी असे व्हाटसअप स्टेटस ठेवत आज सकाळी तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार पहूरपेठ ता. जामनेर यथे घडला. पहुर पेठ येथे राहणारा....

दुचाकीचोर एलसीबीच्या जाळ्यात

—
July 7, 2020

जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरट्यांना वाकोद ता. जामनेर येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपीतांनी या....

जळगावचे 14 गुन्हेगार एक वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

—
July 5, 2020

जळगाव : जळगाव शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 14 जणांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले....

तृतीयपंथीवर चाकू हल्ला प्रकरणी रिक्षा चालक अटकेत

—
July 5, 2020

जळगाव : तृतीयपंथीवर हल्ला करणा-या रिक्षा चालकाविरोधात जळगाव शहर पोलिसात काल गुन्हा करण्यात आला होता. दरम्यान शनिवारी रात्री उशीरा हेमंत नानकराम गुजर या रिक्षाचालकास शहर....

म.न.पा.सफाई कर्मचा-यावर हल्ला ; शनी पेठ पो.स्टे.ला हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल

—
July 3, 2020

जळगाव : म.न.पा. सफाई कर्मचा-यावर काल रात्री काही तरुणांकडून जिवघेणा हल्ला झाला. सफाई कर्मचा-यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर सर्व हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. वैद्यकीय उपचारानंतर....

तरुणाचा गळफास तर वृद्धाची रेल्वे खाली आत्महत्या

—
July 1, 2020

जळगाव: सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे अनेकांचे उद्योग व रोजगार बुडाले आहेत. हाताला काम नसल्यामुळे कित्येक आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. कामधंदा नसल्यामुळे तणावाखाली असलेल्या....

जिल्हा नाकाबंदीचा नेमका उपयोग तरी काय? अप डाऊनमुळे पोलिस कर्मचा-यांची हाय हाय !

—
June 17, 2020

जळगाव : गेल्या तिन महिन्याच्या लॉकडाऊन काळापासून जळगाव जिल्हयाच्या विविध पोलिस स्टेशनचे जवळपास 50 ते 60 कर्मचारी जिल्हा सिमेवर तैनात आहेत. हे सर्व कर्मचारी अप....

सोन्याचे दागीने व्हाटसअपवर टाकले ; बहिण भावाच्या खूनाचे कारण ठरले

—
June 17, 2020

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात अल्पाईन हॉस्पीटल नजीक लालचंद खंदाडे – राजपूत हे आपली पत्नी अनिता, मुलगी किरण व मुलगा सौरभ यांच्यासह रहात होते.....

कोयत्याने वार करत प.स.च्या माजी सभापतींची हत्या

—
June 17, 2020

जळगाव : कुऱ्हा काकोडा ता.मुक्ताईनगर येथील प.स. चे माजी सभापती डी.ओ.पाटील यांची मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांकडून कोयत्याने वार करत हत्या झाल्याची घटना घडली आहे.या घटनेने मुक्ताईनगर....