jalgaon crime
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत चंदन तस्करी उघड
जळगाव : चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पो.नि. संजय ठेंगे यांच्या पथकाने दोघा चंदन तस्कराने अटक केली आहे. वजीर खान मेहमुद खान (32) आणि असलम चांद....
सेना प्रमुखांविरुद्ध पोस्ट टाकणा-यास पब्लिक मार
जळगाव : राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणा-या तरुणास बेदम चोप अर्थात पब्लिक मार दिल्याची घटना आज जळगाव....
देशी दारु दुकानातून दोन लाखाची रक्कम लंपास
जळगाव : जळगाव -औरंगाबाद मार्गावर सुप्रिम कॉलनी परिसरातील देशी दारुच्या दुकानातून लाखो रुपयांची रोकड लंपास करण्यात आली आहे. गोडाऊनमार्गे दुकानात प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने हा....
केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणा-यास अटक
जळगाव : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने मोबाईलवर लिंक पाठवून फसवणूक करणा-यास जिल्हा पेठ पोलिस स्टेशनच्या पथकाने ओरिसा राज्यातून ताब्यात घेत अटक केली आहे. कॉंग्रेस नारायण....
तापी नदीच्या पुलावरुन उडी घेत तरुणाची आत्महत्या
जळगाव : भुसावळ – यावल रस्त्यावरील तापी नदी पुलावरुन न्हावी येथील तरुणाने उडी घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना आज उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ....
एमपीडीए कायद्याची मोठी कारवाई – पाच जण स्थानबद्ध
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेर हे तालुक्याचे ठिकाण असून जातीय दृष्टीने अतिशय संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात हिंदू मुस्लीम अशा दोन गटात नेहमीचे....
विनापरवाना गावठी पिस्तुलासह आरोपी ताब्यात
जळगाव : विना परवाना गावठी पिस्तूलासह तीन जिवंत काडतूस, धारदार शस्त्रासह आरोपीस जळगाव शहरातील बळीराम पेठ भागातून आज अटक करण्यात आली. अटकेतील आरोपीविरोधात जळगाव शहर....
कानशिलात मारल्याचा राग डोक्यात गेला ! टोळीच्या हातून अल्तमश जिवानिशी मेला
जळगाव : किरकोळ कारणातून झालेला वाद कधीकधी एखाद्याला मृत्यूच्या दारापर्यंत नेवून सोडतो. हा वाद एखाद्याला कधी कधी तुरुंगवारी करण्यास भाग पाडतो. त्यासाठी शांत चित्ताने वाद....
मोटार सायकल चोर एलसीबीच्या जाळ्यात
जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज जामनेर शहरातून चोरीच्या दुचाकीसह चोरट्यास अटक केली आहे. पुढील तपासकामी त्याला मुद्देमालासह जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले....
तलवारीच्या बळावर दहशत माजवणा-यास अटक
जळगाव : जळगांव शहरातील चौगुले प्लॉट भागात भर रस्त्यावर भलीमोठी तलवार घेवून फिरणा-या तरुणास शनीपेठ पोलिसांनी अटक केली आहे. मिलींद शशिकांत दलाल उर्फ बबलु (३२)....




