jalgaon crime
जळगाव उप-कारागृहातून तिघे आरोपी फरार
जळगाव : आज सकाळी भल्या पहाटे तिन आरोपी जळगाव उप कारागृहातून पळून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा एकवेळा कारागृह प्रशासनात खळबळ माजली असून....
नोकरीचे आमीष दाखवणारा अटकेत
जळगाव : सुशिक्षीत बेरोजगार तरुणीला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवणा-या तरुणाला एमआयडीसी पोलिस पथकाने अटक केली आहे. तरुणीच्या आईने या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला....
टीव्ही चोरणारे दोघे अटकेत
जळगाव : कुटूंब बाहेरगावी गेल्याची संधी साधत बंद घरातून टीव्ही चोरीला गेला होता. चोरीला गेलेल्या टीव्हीचा शोध दोन आठवड्याच्या आत एमआयडीसी पोलिसांनी लावला.जळगाव एमआयडीसी पोलिस....
रेल्वेत नोकरीचे आमिष, सात लाखात फसवणूक
जळगाव : वडील रेल्वेत टी.सी.आहेत, त्यांच्या माध्यमातून रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सात लाख रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी आकाश मनोहर....
मोटार सायकली चोरणारे प्रेमीयुगल जळगाव एलसीबीच्या जाळ्यात
जळगाव: गेल्या चार ते पाच वर्षांपासून दुचाकी चोरुन ग्राहकांना कमी किमतीत विकणारे प्रेमी युगल(एक पुरुष, एक महिला) जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात आले आहे. पुढील....
मुलीच्या अपहरणकर्त्याचे छायाचित्र जारी
जळगाव: जयपूरला जाण्यासाठी जलगाव रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाडीच्या प्रतिक्षे दरम्यान एक परिवार झोपला होता.त्याचा गैरफायदा घेत एका संशयिताने त्या परिवारातील पाच वर्षाच्या चिमुकलीस खाऊचे आमिष देत....
अट्टल दुचाकी चोर एलसीबीच्या ताब्यात
जळगाव : अट्टल मोटार सायकल चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने आज पहुर कसबे येथून जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून चोरीची मोटार सायकल जप्त करण्यात आली असून....
औषध घ्यायला गेले आजोबा चोरट्यांनी पैशांवर मारला डल्ला
जळगाव : लॉकडाऊन शिथील झाल्यामुळे बाजारात गर्दी झाली उसळली आहे. त्याचा फटका भालेराव नामक पेन्शनरांना बसला.जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त झालेले जगन्नाथ भालेराव हे नवी पेठेतील....
चोरट्यांची वक्रदृष्टी आता एटीएम वर शिव कॉलनी नजीक एटीएम फोडले
जळगाव : लॉक डाऊन काळात आता चोरट्यांनी आपली नजर अर्थात टारगेट एटीएम सेंटर केल्याचे दिसून येत आहे.आज सकाळी शहरातील शिवकॉलनी नजीक महामार्गालगत स्टेट बँकेचे एटीएम....
तिघा मोटार सायकल चोरांना अटक
24 मोटार सायकल जप्त जळग़ाव : चाळीसगाव, धुळे, मालेगाव व इतरत्र परिसरातील दुचाकी चोरुन त्या विक्री करणा-या तिघा अट्टल चोरांना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली....




