jalgaon police
गुन्हा दाखल होण्यापुर्वीच मुद्देमालासह चोरटे ताब्यात
जळगाव : चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाअंती चोरटे अटक केले जातात. गुन्हा घडल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होत असतात. मात्र गुन्हा दाखल होण्यापुर्वीच मुद्देमालासह चोरट्यांना पारोळा....
चिनी लोन अॅपचे दोघे मास्टर माईंड गजाआड
जळगाव : बोगस चिनी लोन अॅपचा वापर करुन ऑनलाईन फसवणुक करणा-या टोळीच्या दोघा मास्टर माईंडना जळगाव सायबर गुन्हे शाखेने ताब्यात घेत अटक केली आहे. प्रविण....
फार्म हाऊसवर वेळोवेळी शरीरसंबंध – तरुणाविरुद्ध गुन्हा
जळगाव : जळगाव येथील तरुणीने एरंडोल येथील तरुणाविरुद्ध एरंडोल पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एरंडोल शहरानजीक महामार्गावरील एका फार्म हाऊसमधे....
जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोघांना अटक
जळगाव : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. संजना फरान शेख आणि तिचा पती फरान शब्बीर शेख दोघे राहणार तांबापुरा जळगाव अशी अटक....
पोलिसाची कॉलर पकडून मारहाण – चौघांविरुद्ध गुन्हा
जळगाव : रात्री उशीरापर्यंत मोठ्या आवाजात स्पिकर सुरु असल्यामुळे कारवाई करण्याकामी आलेल्या पोलिस कर्मचा-याची कॉलर पकडून चापटा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा....
आजचे राशी भविष्य (11/5/2023)
आजचे राशी भविष्य (11/5/2023) मेष : कमी अधिक प्रमाणात प्रवासाचे योग आहेत. मध्यम स्वरुपाची कामे पुर्णत्वास जातील. वृषभ : मित्रांच्या मदतीने काही आवश्यक कामे पुर्ण....
जळगाव जिल्ह्यातून तिन गुन्हेगारांची हद्दपारी
जळगाव : जळगाव जिल्ह्यातून तिघा गुन्हेगारांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. इरफान हबीब तडवी (टोळी प्रमुख), जमील ऊर्फ गोलू बिस्मील्ला तडवी (टोळी सदस्य), आणि....
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगाव विमानतळावर स्वागत
जळगाव :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म....
खुनातील चौघांना, तर गोळीबार प्रकरणात दोघांना जन्मठेप
नाशिक : पंचवटीतील टोळीयुद्धातून सन २०१७ साली झालेल्या खुनाच्या घटनेतील चौघांना तर बंदुकीतून गोळी झाडून केलेल्या प्राणघातक हल्ल्यात दोघा आरोपींना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने....
अल्पवयीन मुलीस गर्भवती करणा-याविरुद्ध गुन्हा
जळगाव : उस तोड कामगाराच्या अल्पवयीन मुलीस गर्भवती करणा-या इसमाविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताडजिन्सी ता. रावेर येथील मुळ....



