jalgaon police
भावाच्या पत्नीबद्दल शिवाजीने वापरले ते अपशब्द— संतप्त सुरेशच्या हल्ल्यात झाला कायमचा नि:शब्द
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : सुरेश आणि शिवाजी हे दोघे भाऊ होते. चाळीसगाव तालुक्यातील अभोणे या गावी राहणा-या लताबाई तुकाराम पाटील या मातेने जन्म....
अंगावर डिझेल ओतून तरुणाने केला आत्मदहनाचा प्रयत्न
जळगाव : कोविड कालावधीत बजावलेल्या अॅंम्ब्युलन्स सेवेची थकबाकी शासनाकडून मिळत नसल्यामुळे कर्जबाजारी तरुणाने आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात हे टोकाचे पाऊल उचलले होते. मात्र पोलिसांनी वेळीच....
विज मंडळाची तार चोरुन नेणा-या तिघांना अटक
जळगाव : विज वितरण कंपनीची सुमारे तिनशे मिटर तार चोरुन नेणा-या तिघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. प्रविण ज्ञानेश्वर पाटील, शुभम ओमप्रकाश शर्मा आणि....
तमाशाच्या फडात नोटा ओवाळणारा तो पोलिस निलंबित
जळगाव : तमाशाच्या फडात नोटा ओवाळून नाचणा-या पोलिस कर्मचा-यास जळगाव पोलिस अधिक्षकांनी निलंबित केले असून या घटनेने जळगाव पोलिस दलात खळबळ माजली आहे. गेल्या काही....
मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या
जळगाव : एरंडोल तालुक्यातील उत्राण या गावी मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वडीलोपार्जीत घराच्या वादाची किनार या घटनेला असल्याचे म्हटले....
जळगाव पोलिस दलाची वेबसाईट अपडेटच्या प्रतिक्षेत
जळगाव : जळगाव पोलिस दलाची वेबसाईट गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात दुर्लक्षीत झाली आहे. वेबसाईटची रचना आणि अपडेट बघून ऑनलाईन व्हिजीटर्स संबंधीत संस्थेची अथवा कार्यालयाची....
घरगुती गॅसचा रिक्षासाठी वापर – 3 सिलेंडर, 2 रिक्षासह तिघे ताब्यात
जळगाव : घरगुती स्वयंपाकासाठी वापरला जाणारा गॅस ऑटो रिक्षात इंधनाच्या रुपात भरतांना टाकलेल्या छाप्यात जळगाव शहर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून गॅस भरण्याचा....
उधारीचे चार लाख परत न देण्याचा उचलला विडा!! व्हाटसअॅप मेसेजने कल्पनाच्या नशिबी जेलची पिडा
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): मनोज संतोष भंगाळे हा एका खासगी शाळेत शिक्षकाची नोकरी करत होता. मात्र शिक्षकी पेशात त्याचे मन काही रमले नाही. जमीन....
जळगाव एलसीबीची धुरा किसनराव नजनपाटील यांच्याकडे
जळगाव : पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे निलंबन झाल्यानंतर अनेक वेगवान घडामोडी सुरु झाल्या आहेत. यापैकी महत्वाची घडामोड म्हणजे आता एलसीबीची धुरा पाचोरा पोलिस स्टेशनचे....
26 लाखाच्या अफरातफरीबाबत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : विकास कामासाठी मंजुर रक्कम काढून, बनावट दस्तावेज तयार करुन ते खरे असल्याचे चौकशीत दाखवून 26 लाख 36 हजार 300 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध....



