jalgaon police
तरुणाच्या खूनाने जळगाव शहरात खळबळ
जळगाव : शनिवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास एका तरुणाचा काही तरुणांनी पाठलाग करत धारदार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. कालिका माता परिसरातील....
रात्र गस्तीदरम्यान नाकाबंदीत आढळला लाखोंचा गांजा
जळगाव : रात्र गस्तीदरम्यान सुरु असलेल्या नाकाबंदीत लाखो रुपयांचा गांजा चाळीसगाव शहर पोलिसांच्या पथकाला आढळला. 42 किलो 583 ग्रॅम वजनाच्या 24 लाख 69 हजार 150....
45 लाखांच्या खंडणीसाठी इसमाचे अपहरण – एलसीबीच्या कारवाईत दोघे जेरबंद
जळगाव : 45 लाख रुपयांच्या खंडणीसाठी चाळीसगाव तालुक्यातील इसमाचे अपहरण करणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघांना पुढील तपासकामी चाळीसगाव ग्रामीण पोलिस....
मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग होता किरणच्या मनात – गोळी झाडून गर्भवती तृप्तीला ठार केले लग्न मंडपात
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): नाना पाटेकर अभिनीत “अग्निसाक्षी” हा चित्रपट सन 1996 मधे प्रसारीत झाला होता. एका बर्थ डे कार्यक्रमात जमलेले लोक डीजेच्या तालावर....
हे. कॉ. जितेंद्र पाटील यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह
जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राजाराम पाटील यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज महाराष्ट्र दिनी पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह....
एलसीबीचे हे.कॉ. जितेंद्र पाटील यांच्यासह दहा जणांना पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर
जळगाव : राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सन 2024 च्या पोलिस महासंचालक सन्मान चिन्हांची सोमवारी घोषणा केली. त्यात जळगाव एलसीबीचे हे.कॉ. जिंतेंद्र राजाराम पाटील....
विम्याच्या रकमेसाठी शालकाची हत्या – अपघाती मृत्यूचा बनाव उघडकीस
जळगाव : विम्याच्या रकमेसाठी अपंग आणि व्यसनी शालकाची हत्या करणा-या कपाशी व्यापा-यास पारोळा पोलिसांनी अटक केली आहे. शालकाच्या अपंगत्वाचा आणि व्यसनाधिनतेचा गैरफायदा घेत त्याचा अपघाती....
गावठी कट्टा बाळगणा-यास एलसीबी पथकाने केले जेरबंद
जळगाव : गावठी कट्टा कब्जात बाळगून विक्री करण्यासाठी जाणा-या तरुणाला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. मुदस्सीर नझर सलीम परवेज असे अटक करण्यात....
अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती
जळगाव : चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करत तीला गर्भवती करणा-याविरुद्ध मेहुणबारे पोलिस स्टेशनला पोस्कोसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या....
प्रेमविवाह करणा-या मुलीची गोळी झाडून हत्या
जळगाव : मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिची गोळी झाडून हत्या केल्याची घटना चोपडा शहरात घडली. या घटने प्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनना बापाविरुद्ध गुन्हा दाखल....



