राष्ट्रवादीच्या आमदारावर गोळीबार

पुणे : पिंपरी चिंचवड विधानसभेचे रा.कॉ. चे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर आज दुपारी दिड वाजेच्या सुमारास गोळीबार झाला. या घटनेत अण्णा बनसोडे बचावले आहेत. ठेकेदारीच्या वादातून हा गोळीबार झाला असल्याचे म्हटले जात आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत. या गोळीबाराच्या घटनेने पुणे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या घटनेत आ. अण्णा बनसोडे बचावले असून कुणाला दुखापत झाली नाही.

हे देखील वाचा ……

परमबीर सिंहांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरुच

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here