हाजरा सलाम शेख यांची नियुक्ती

गोंदीया (अनमोल पटले) : अल्पसंख्यांक महिला विभाग शहर अध्यक्ष पदी हाजरा बेगम सलाम शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे नेते खा. प्रफुल पटेल तसेच माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते हाजरा बेगम सलाम शेख यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, रफीक खान, जिब्राइल पठान, सैयद इकबाल, मामा बानसोड, यूनुस शेख, सतीश पारधी, नसरु अगवान, बेबी नंदा बानसोड, खुर्शीदा शेख, अफसाना सिद्दीकी, समसुन शेख, रेणुका कुंजाम, शैलेश वासनिक, सुनील पटले, रौनक ठाकुर यांची उपस्थिती होती.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here