माजी आमदार जैन यांच्या हस्ते धान्य खरेदीचे उद्घाटन

गोंदीया (अनमोल पटले ) : गोंदिया तालुक्यातील ग्राम मुर्दाड (धापेवाडा) येथे जय माँ दुर्गा महिला धान्य खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते झाले.

खा. प्रफुल पटेल हे यांच्या पाठपुराव्याने खरीप हंगामातील धान्य खरेदी केंद्र सुरु झाल्याचे यावेळी माजी आ. राजेंद्र जैन यांनी म्हटले. उद्घाटन प्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या सोबत विनोद हरिणखेडे, घनश्याम मस्करे, मोहनलाल पटले, कृष्ण कुमार जायस्वाल, प्रियाताई हरिणखेडे, मधुमती जायस्वाल, शुशिला लिल्हारे, दिपलता ठकरेले, रिना रोकडे, प्रदिप रोकडे, तुलशीकुमार बघेले, निरज उपवंशी, कान्हा बघेले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here