नवाब मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

धरणगाव (धर्मराज मोरे) : मंत्री नवाब मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे धरणगाव शहरात आज दहन करण्यात आले. नवाब मलिक करत असलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा आरोप धरणगाव तालुका भाजप पक्षाच्या वतीने करण्यात आला. यावेळी मलिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संजय महाजन, जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. आबा पाटील, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, शेखरदादा पाटील, पुनीलाल महाजन, एस.पी. पाटील, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक ललित येवले, शरद धनगर, भालचंद्र माळी, कन्हैय्या रायपूरकर, राजु महाजन, सचिन पाटील, जुलाल भोई, अनिल महाजन, किशोर माळी, सुधाकर साळूंखे, रवी पाटील, युवा मोर्चाचे भुषण धनगर, शुभम चौधरी, निलेश महाजन, विकी महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here