गोंदीयात वेश्या व्यवसायावर कारवाई

sex racket imaginary image

गोंदीया (अनमोल पटले) : ब्युटी पार्लर संचालिकेविरुद्ध वेश्या व्यवसाय चालवल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. शनिवारी झालेल्या या कारवाईत चार पिडीतांची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईने परिसरात खळबळ माजली आहे.

रामनगर परिसरात ब्युटी पॉर्लरच्या आडून वेश्या व्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती रामनगर पोलिसांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे योग्य त्या तयारिनिशी कारवाई करण्यात आली. या कारवाईत ब्युटी पॉर्लर संचालिकेविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 च्या कलम 3, 4, 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here