लिफ्ट कोसळून एक ठार तिघे जखमी

अहमदनगर : अहमदनगर येथील मार्केट यार्ड परिसरातील एका दुकानाची लिफ्ट तिस-या मजल्यावरुन कोसळल्याची घटना आज दुपारी घडली आहे. अहमदनगर शहरातील या घटनेने शोककळा पसरली आहे.

शिवम भाऊसाहेब झेंडे (19) असे या घटनेतील मयत तरुणाचे नाव असून ओंकार अरुण निमसे (19), प्रिया सचिन पवार (40) व शीतल शेषेराव चिमखडे (24) अशी तिघा जखमींची नावे आहेत. याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनला नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी पो.नि. संपत शिंदे यांनी भेट देत परिस्थती आटोक्यात आणली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here