भारनियमनामुळे संतप्त तरुणांचा महावितरण कार्यालयात मुक्काम

jain-advt

बिडकीन : ग्रामीण भागात महावितरण विभागाकडून रात्री बारा ते अडीचपर्यंत विज भारनियमन सुरु असते. त्यामुळे जेरीस आलेल्या तरुणांनी गुरुवारच्या रात्री थेट महावितरण कार्यालय गाठत मुक्काम ठोकला.

याप्रसंगी मनोज मुरदारे, राजेंद्र चव्हाण, विजय शेळके, सय्यद असलम, शकील शेख, महेश वैद्य, निकेश राऊत, भगवान शिंदे, रेवन लोणकर, विष्णू मोगल, विष्णू शिंदे, कैलास राठोड, गणेश कोथिंबीर, भारत लोणकर या तरुणांची उपस्थिती होती. विज भारनियमन वेळ बदलली नाही तर गावातील महिला देखील आंदोलन छेडत मुक्कामी येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here