पिस्तूल परवाना मागणारा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

jain-advt

अंबाजोगाई : ठेकेदार धमक्या देत असल्याचे कारण पुढे करत पिस्तुल बाळगण्याचा परवाना मागणारा अभियंता तिस हजार रुपयांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. संजयकुमार कोकणे असे बिड एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या अभियंत्याचे नाव आहे.

ठेकेदार कट्यार दाखवून धमक्या देतात व बळजबरीने सह्या घेतात. सरकारी कामकाज योग्य रितीने करता यावे म्हणून थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून पिस्तूल परवान्याची मागणी कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे या लाचखोर अभियंत्याने केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here